AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | लग्नाच्या दिवशीच म्हणते ‘तेरे लिये दुनिया छोड दी है,’ नवरीने गायलेलं गाण व्हायरल

सध्या एका तरुणीने आपले प्रेम अनोख्या अंदाजामध्ये व्यक्त केलं आहे. नवरीचा मेकअप करुन तिने गिटार वाजवत गाणं गायलं आहे. तरुणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Video | लग्नाच्या दिवशीच म्हणते 'तेरे लिये दुनिया छोड दी है,' नवरीने गायलेलं गाण व्हायरल
GIRL SINGING SONG
| Edited By: | Updated on: Sep 24, 2021 | 3:55 PM
Share

मुंबई : प्रेम ही शास्वत आणि विस्तीर्ण अशी भावना आहे. एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम असेल तर त्याला आनंद देण्यासाठी आपण जमेल ते करतो. कदाचित यामुळेच प्रेम ही संकल्पना अतिशय पवित्र मानली जाते. हेच प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक वेगवेगळे मार्ग अवलंबतात. सध्या एका तरुणीने आपले प्रेम अनोख्या अंदाजामध्ये व्यक्त केलं आहे. नवरीचा मेकअप करुन तिने गिटार वाजवत गाणं गायलं आहे. तरुणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (bride singing song of akshay kumar film in bridal dress video went viral on social media)

गिटार वाजवत तरुणीने गायलं गाणं

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीने नवरीसारखा मेकअप केला आहे. नटून थटून ही नवरी हातामध्ये गिटार घेऊन बसली आहे. काही क्षणांत तिचे लग्न होणार आहे असं वाटतंय. असे असले तरी ही तरुणी हातात गिटार घेऊन गाणे गात आहे. अभिनेता अक्षय कुमारने भूमिका केलेल्या एअरलिफ्ट या चित्रपटातील ‘तेरे लिये दुनिया छोड दी है’ हे गाणे तरुणी गात आहे. गोड मेकअप केल्यानंतर हातात गिटार गेऊन ही तरुणी गाणे गात आहे. तरुणीचा हाच अंदाज नेटकऱ्यांना आवडला आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडीओमधील तरुणीचा आवाज अतिशय गोड आहे. स्वत:ह गिटार वाजवून ती गाणे गात आहे. गाणे गातानाचा पूर्ण व्हिडीओ मोबाईल कॅमेऱ्यात शूट करण्यात आलाय. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून उत्स्फूर्तपणे कमेंट्स करत आहेत. तसेच या व्हिडीओला शेअरही करत आहेत. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

इतर बातम्या :

Viral Video: कार चालवताना गाणं म्हटल्याचा तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून गूगलवर तरुणीच्या नावाचा शोध

Video : बेसबॉल सामन्यादरम्यान मैदानावर अचानक आला कुत्रा, खेळ थांबला, पण नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खूप आवडला!

Video: माकडासोबत सेल्फी घेणं पडलं महागात; मुलीने क्लिक करताच माकडाची करामत; हा व्हिडिओ पाहून लोटपोट व्हाल

(bride singing song of akshay kumar film in bridal dress video went viral on social media)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.