Video | स्विमिंग पूलमध्ये महिला आरामात झोपली, जवळ येताच कुत्र्याने केला भलताच कारनामा, एकदा पाहाच !

सध्या एका महिलेचा मजेदार व्हिडीओ चर्चेत आला आहे. स्विमिंग पुलामध्ये आरामात बसलेल्या महिलेवर कुत्र्यांनी थेट हल्ला केला आहे. कुत्र्यांनी अचानकपणे अंगावर उडी घेतल्यामुळे व्हिडीओतीत महिला चांगलीच गोंधळली आहे. म्हणूनच हा मजेदार व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय.

Video | स्विमिंग पूलमध्ये महिला आरामात झोपली, जवळ येताच कुत्र्याने केला भलताच कारनामा, एकदा पाहाच !
women swimming pool video
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Aug 20, 2021 | 6:57 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या एका महिलेचा मजेदार व्हिडीओ चर्चेत आला आहे. स्विमिंग पुलामध्ये आरामात झोपलेल्या महिलेवसोबत कुत्र्यांनी भलतंच केलं आहे. कुत्र्यांनी महिलेच्या अंगावर अचानकपणे उडी घेतल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे. म्हणूनच हा मजेदार व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. (dog jumps on women relaxing in swimming pool funny video went viral on social media)

महिला स्विमिंग पूलमध्ये आराम करत होती

शल मीडियावर नेहमी वेगवेगळे व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओंमुळे नेटकरी हसून लोटपोट होतात. सध्या एक मजेदार व्हिडीओ चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच हसत आहेत. या व्हिडीओमध्ये एक महिला स्विमिंग पूलमध्ये झोपून आराम करत होती. स्विमिंग पूलमध्ये कोणीही नसल्यामुळे ही महिला अत्यंत आनंदी आहे.

कुत्र्याने अचानकपणे महिलेच्या अंगावर उडी घेतली

मात्र, या महिलेसोबत कुत्र्यांनी काहीतरी वेगळंच केलं आहे. ही महिला पाण्याचा प्रवाहासोबत स्विमिंग पुलाच्या काठावर गेली आहे. पुलाच्या काठावर दोन कुत्रे उभे आहेत. यातील एका कुत्र्याने महिलेच्या अंगावर थेट उडी घेतली आहे. कुत्रा थेट अंगावर आल्यामुळे महिला चांगलीच गोंधळली असून ती थेट पाण्यात पडली आहे. स्विमिंग पुलावर आराम करत असलेल्या या महिलेचा मूड व्हिडीओतील कुत्र्यांनी खराब केला आहे.

पाहा व्हिडीओ :

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला नेटकरी ट्विटरवर उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत. नेटकरी हा व्हिडीओ पाहून विविध प्रतिक्रिया देत आहेत.

इतर बातम्या :

Video | भावाच्या लग्नात बहिणीचा जलवा, पाहुण्यांसमोर स्टेजवर केला धमाकेदार डान्स

Video | टायमिंग परफेक्शनचा मास्टर, पठ्ठ्याचा प्रत्येक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, लोक म्हणतात ही तर जादू !

Video | स्पोर्ट बाईकवर तरुणाचा थरारक स्टंट, तोल गेला अन् भलतंच घडलं, पाहा नेमकं काय झालं ?

(dog jumps on women relaxing in swimming pool funny video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें