इंधन दरवाढीमुळे त्रस्त नेटकऱ्यांचे भन्नाट ट्विट्स, वाचून कळेना हसावं की रडावं

मागील काही काळांत पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. अनेक राज्यात पेट्रोलची किंमत शंभरीपार गेली असून सामान्य नागरिक यामुळे त्रस्त झाला आहे. इंधनांच्या वाढलेल्या किंमतीमुळे आर्थिक गणितं बांधन अवघड झालं आहे.

इंधन दरवाढीमुळे त्रस्त नेटकऱ्यांचे भन्नाट ट्विट्स, वाचून कळेना हसावं की रडावं
petrol hike memes
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 6:49 PM

मुंबई : देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव अत्यंत वेगात वाढत आहेत. अनेक राज्यात पेट्रोलने शतक पार करत भाव 100 रुपयांवर पोहोचले आहेत. एकीकडे कोरोनाचं संकट आणि त्यात वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे सामन्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. वाढत्या पेट्रोलच्या किंमतीमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ, मीम्स आणि जोक्स शेअर करत स्वत:ची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. याच पोस्ट पाहून तुम्हीही विचारात पडाल की नेमकं या जोक्सवर हसावं की वाढत्या पेट्रोलच्या भावांमुळे रडावं…

मागील काही दिवसांत आतापर्यंत कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ झाली नव्हती. मागील काही दिवसांत जवळपास 10 वेळेहून अधिकदा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. अजूनही वाढ कायम असल्याने नागरिकांचं आर्थिक गणितं बिघडलं आहे. तर अशाच नागरिकांच्या व्य़था काही जोक्स, व्हिडीओजमधून नेटकरी मांडत आहे. अशाच एका पेट्रोलच्या वाढच्या भावामुळे त्रासलेल्या व्यक्तीचा हा व्हिडीओ पाहाच…

अनेकजण वेगवेगळे मीम्स तयार करुन पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या भावांची व्यथा सांगत आहेत. कोण म्हणतंय आता प्रवासाठी ही युक्ती करावी लागेल. तर कोण म्हणतयं रोनाल्डो सर तुम्हीच पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा.

इतर बातम्या :

Video : जंगलातून जात होता दुचाकीस्वार, समोर आली तीन अस्वलं, पुढे काय झालं…

Video : मगरीच्या पाठीवर बसला सारस पक्षी, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण

Video : कुत्र्याशी मस्करी करणं पडलं महाग, अतिहुशारी करणाऱ्या मुलाला कुत्र्याने शिकवला धडा

(Due to Hike in Petrol And Diesel Price Usesrs Shares Funny memes on Social Media)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.