Puzzle : या कॉफी बीन्सच्या फोटोत माणसाचा चेहरा शोधा, फक्त हुशार लोकच हा शोध घेऊ शकतात…

Puzzle :  या कॉफी बीन्सच्या फोटोत माणसाचा चेहरा शोधा, फक्त हुशार लोकच हा शोध घेऊ शकतात...

एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या चित्रात भरपूर कॉफी बीन्स दिसत आहेत. यात तुम्हाला माणसाचा चेहरा शोधायचा आहे. पण एक अट आहे. ती अशी की, एका मिनिटात तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा शोधायचा आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

May 23, 2022 | 4:52 PM

मुंबई : तुम्हाला जर कोडी सोडवायला आवडत असतील तर ही बातमी खास तुमच्याचसाठी आहे. एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral News) होत आहे.या चित्रात भरपूर कॉफी बीन्स (Coffee beans) दिसत आहेत. यात तुम्हाला माणसाचा चेहरा शोधायचा आहे. पण एक अट आहे. ती अशी की, एका मिनिटात तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा शोधायचा आहे. ऑप्टिकल इल्युजन असं या फोटोला म्हणतात. ही तुमच्या डोळ्यांची परिक्षा आहे. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आकलन शक्तीवर जोर देण्याची गरज आहे.या फोटोत कॉफी बिन्स दिसत आहेत. पण यात दडला आहे एका माणसाचा चेहरा. थोडी शोधा शोध केली की तुम्हाला हा चेहरा सापडेल.

कॉफीबिन्समध्ये दडलाय माणसाचा फोटो

एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या चित्रात भरपूर कॉफी बीन्स दिसत आहेत. यात तुम्हाला माणसाचा चेहरा शोधायचा आहे. पण एक अट आहे. ती अशी की, एका मिनिटात तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा शोधायचा आहे. ऑप्टिकल इल्युजन असं या फोटोला म्हणतात. ही तुमच्या डोळ्यांची परिक्षा आहे. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आकलन शक्तीवर जोर देण्याची गरज आहे.या फोटोत कॉफी बिन्स दिसत आहेत. पण यात दडला आहे एका माणसाचा चेहरा. थोडी शोधा शोध केली की तुम्हाला हा चेहरा सापडेल.

चेहरा नेमका कुठे आहे?

या कॉफी बिन्सच्या फोटोमध्ये एका माणसाचा चेहरा दडला आहे. तुम्ही निरखून पाहल्यास कॉफी बीन्समध्ये माणसाचा चेहरा दिसेल. चित्राच्या खालच्या अर्ध्या भागाकडे पाहिल्यास तुम्हाला हा चेहरा दिसतो. फोटोच्या डाव्या कोपऱ्यात तो आढळतो. तुम्हाला तो सापडला नसल्यास खाली दिलेला फोटो पाहा, तुम्हाला लक्षात येईल.

हे सुद्धा वाचा

हे फोटो शोधणं केवळ गंमत नाही तर तुमच्या मेंदूसाठी एक चालवना आहे. तज्ज्ञांच्या मते, तुम्ही पुरुषाचा चेहरा तीन सेकंदात शोधू शकत असाल, तर तुमचा उजवा मेंदू तुमच्या समवयस्कांपेक्षा जास्त वेगाने विचार करतो. जर तुम्ही तीन सेकंद ते एक मिनिटात हा चेहरा शोधल्यास, तुमचा उजवा मेंदू उजवा अर्धा पूर्ण विकसित झाला आहे. द माइंड्स जर्नलनुसार, जर तुम्हाला उत्तर देण्यासाठी एक मिनिट ते तीन मिनिटे लागली तर तुमच्या मेंदूची उजवी बाजू हळूहळू विकसित होत आहे. जर तुम्हाला या फोटोतील व्यक्तीच्या चेहऱ्याचा शोध घ्यायला तीन मिनिटं पुरत नसतील, तर अशा ब्रेन टीझर चित्रांसह वेळ घालवणे, हा तुमच्या मेंदूसाठी चांगला व्यायाम असू शकतो.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें