अन्नाचा एक कण नाही, 17 वर्षांपासून फक्त कोल्ड ड्रिंक्स पिणारा माणूस!

याशिवाय अति शीतपेये शरीराची हाडे कमकुवत करतात. याउलट एका इराणी व्यक्तीने दावा केला आहे की, त्याने 17 वर्षांपासून अन्नाचा एक दाणाही खाल्ला नाही. 2006 पासून त्यांनी खाणे-पिणे बंद केले असून केवळ कोल्ड ड्रिंक्सच्या साहाय्याने ते जगले आहेत.

अन्नाचा एक कण नाही, 17 वर्षांपासून फक्त कोल्ड ड्रिंक्स पिणारा माणूस!
iranian man drinking cold drink for survival
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 4:31 PM

मुंबई: उन्हाळ्याच्या ऋतूत शरीराला ऊर्जावान बनवण्यासाठी अनेक जण कोल्ड ड्रिंक्सचे सेवन करतात. मात्र कोल्ड ड्रिंक्स आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात हे बहुतेक लोकांना चांगलंच ठाऊक आहे. याशिवाय अति शीतपेये शरीराची हाडे कमकुवत करतात. याउलट एका इराणी व्यक्तीने दावा केला आहे की, त्याने 17 वर्षांपासून अन्नाचा एक दाणाही खाल्ला नाही. 2006 पासून त्यांनी खाणे-पिणे बंद केले असून केवळ कोल्ड ड्रिंक्सच्या साहाय्याने ते जगले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, इराणमधील घोलमरेजा अर्देशिरी (Gholamreza Ardeshiri) नावाच्या व्यक्तीने दावा केला आहे की त्याने शेवटचे अन्न 2006 मध्ये खाल्ले होते. तेव्हापासून त्याने अन्नाचा एक ही दाणा पोटात जाऊ दिला नाही. इतकंच नाही! आर्देशिरी सांगतात की, गेल्या १७ वर्षांपासून ते फक्त कोल्ड ड्रिंक पिऊन जगत आहेत. विशेषत: 7UP आणि पेप्सीने त्याला इतके दिवस जिवंत ठेवले आहे. या व्यक्तीचा हा दावा ऐकून बड्या शास्त्रज्ञांनीही डोके वर काढले आहे. या व्यक्तीला असे वाटते की त्याचे पोट फक्त कोल्ड ड्रिंक्स पचविण्यासाठी बनलेले आहे.

कार्बोनेटेड पेयांमधून मिळते ऊर्जा

फायबरग्लास रिपेअरिंगचे काम करणारे घोलमरेजा अर्देशिरी सांगतात की, कार्बोनेटेड ड्रिंक्समुळे ऊर्जा मिळते. आर्देशिरी पुढे म्हणाले की, कोल्ड ड्रिंक्समुळे पोट भरते. या प्रकरणी अर्देशिरीने अनेक डॉक्टरांशी बोलून आपली तक्रार सांगितली, मी जेव्हा तो जेवण करतो तेव्हा तोंडात केस देखील जाऊ शकतात. रोज कोल्ड ड्रिंक्स प्यायल्यानंतरही आर्देशिरीचं शरीर पूर्णपणे निरोगी असतं. यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.