AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आत्मनिर्भर हत्ती! हा व्हिडीओ नाही पाहिला तर काय पाहिलं?

हा व्हिडिओ भारतीय वनसेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. त्याने एक अतिशय भन्नाट कॅप्शनही लिहिलं आहे.

आत्मनिर्भर हत्ती! हा व्हिडीओ नाही पाहिला तर काय पाहिलं?
Elephant videoImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Mar 12, 2023 | 4:27 PM
Share

हत्तींचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असले तरी त्यात ते आपल्या मजेशीर स्टाईलने लोकांना हसवत असतात, पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. यामध्ये एक हत्ती पाण्याच्या पाईपने आंघोळ करताना दिसत आहे. याला म्हणतात आत्मनिर्भर होणे! हा व्हिडिओ भारतीय वनसेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. त्याने एक अतिशय भन्नाट कॅप्शनही लिहिलं आहे. मी त्यांना कैदेत ठेवण्याचे समर्थन करत नाही, परंतु हत्तींच्या शहाणपणाचे कौतुक केले पाहिजे. अद्भुत प्राणी, ते स्वत: आंघोळ करीत आहेत. यानंतर त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये हत्ती पाईपने स्वतःला अंघोळ घालताना दिसत आहे. इतकंच नाही तर तो हा पाईप आपल्या सोंडेसह घेऊन त्या पाण्याचा आस्वाद घेत आहे. एखाद्या माणसाप्रमाणे हत्तीने हा कार्यक्रम चालवलाय. एखादी व्यक्ती आपले शरीर पाण्याने धुत आहे असं वाटतं.

या व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे हा एक अनोखा व्हिडिओ आहे. पाईपमधून पाणी निघत आहे आणि हत्ती स्वत: त्यासोबत आंघोळ करत आहे, असा व्हिडिओ यापूर्वी कधीही काढण्यात आला नव्हता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युजरने या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली की, हत्ती हा अतिशय बुद्धिमान प्राणी आहे. एका युजरने लिहिले की, हत्तींचे संरक्षण केले पाहिजे आणि त्यांचे नुकसान होऊ नये.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'