IAS Tina Dabi: टीना डाबींनी पोस्ट शेअर करताच लोकांकडून अभिनंदनाचा पाऊस! म्हणाले,”अभिनंदन मॅडम!”

IAS Tina Dabi: याची माहिती त्यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे. काल टीना डाबी यांनी बुधवारी ट्विटरवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे.

IAS Tina Dabi: टीना डाबींनी पोस्ट शेअर करताच लोकांकडून अभिनंदनाचा पाऊस! म्हणाले,अभिनंदन मॅडम!
IAS Tina Dabi 12th marksImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 10:41 AM

IAS Tina Dabi: 2015 बॅचच्या IAS टीना डाबी (IAS Tina Dabi) यांचे दुसरे लग्न आणि गोव्यातील हनीमूनमुळे यामुळे सध्या त्या चर्चेत आहे. कालच टीना डाबींने पती प्रदीप गावंडेसोबत (IAS Pardip Gawande) सुट्टीचा आनंद लुटतानाचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. सध्या इंटरनेटवर फक्त टीना डाबी झळकतायत. आता त्यांनी त्यांच्या चाहत्यांना नवीन आनंदाची बातमी दिली आहे. ही आनंदाची बातमी तिच्या नवीन पोस्टिंगबद्दल आहे. IAS टीना डाबी यांची जैसलमेरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याची माहिती त्यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून (Social Media Account) दिली आहे. काल टीना डाबी यांनी बुधवारी ट्विटरवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या ऑफिसमध्ये बसलेल्या दिसत आहेत. आता या पोस्टवर त्यांचे चाहते त्यांचं जोरदार अभिनंदन करत आहेत. काही तासांत सुमारे 38 हजार लोकांनी याला लाईक केलं होतं.

पती IAS प्रदीप गावंडेसोबत सुट्टीचा आनंद लुटताना IAS टीना डाबी

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Tina Dabi (@dabi_tina)

यापूर्वी टीना डाबी या जयपूरमध्ये वित्त विभागात सहसचिव म्हणून कार्यरत होत्या. आता त्यांची पोस्टिंग जैसलमेर जिल्ह्यात झाली आहे. इथे त्या कलेक्टरची जबाबदारी पार पाडणार आहे. खुद्द टीना डाबींने ट्विटर आणि त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती दिली आहे. त्यांचे पती प्रदीप गावंडे हे देखील IAS आहेत. त्यांची पोस्टिंग उदयपूरमध्ये झाली आहे.

टीना दाबीची सोशल मीडिया पोस्ट

लोकांनी केलं अभिनंदन!

महाराष्ट्रातील IAS आधिकाऱ्याशी प्रेमविवाह

यूपीएससी टॉपर IAS अधिकारी टीना डाबी यांचा घटस्फोट आणि त्यानंतर महाराष्ट्रातील IAS आधिकाऱ्याशी त्यांची जुळलेली प्रेमकाहणी ही देशभर गाजली. काही दिवसांपूर्वीच टीना डाबी यांनी मूळचे महाराष्ट्रातील, राजस्थानमधील कार्यरत आयएएस अधिकारी प्रदीप गवांडे यांच्याशी लग्न केलं. टीना डाबी यांचे पहिले पती अतहर आमिर खान हेही आता दुसरं लग्न करणार आहेत.अतहर आमिर खान हे मूळचे काश्मीरमचे आहेत. तसेच त्यांची होणारी पत्नी महरीन काझी याही काश्मीरच्याच आहेत. अतहर आमिर खान यांना आपलं प्रेम हे काश्मीरातच मिळालं आहे. तर टीना डाबी या महाराष्ट्राची सून झाल्या आहेत.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.