AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जखमी पाय घेऊन भीक न मागता, काम केलं! चिमुकल्याला बघून नेटकरी भावुक…

हा व्हिडीओ इंस्टाग्राम पोस्ट करण्यात आला असून तो आतापर्यंत 74 लाख लोकांनी पाहिला आहे. हा मुलगा फूटपाथवर बसून ट्रॅफिक सिग्नलवरून जाणाऱ्या वाहनचालकांना कि चेन विकताना दिसतोय. या व्हिडिओला आणखी वेदनादायक बाब म्हणजे मुलाच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे.

जखमी पाय घेऊन भीक न मागता, काम केलं! चिमुकल्याला बघून नेटकरी भावुक...
Little boy selling keycahin in gujarat
| Updated on: Jun 23, 2023 | 2:05 PM
Share

गांधीनगर: उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर सामान विकणारी मुले तुम्ही पाहिली असतील. उपजीविकेसाठी कष्ट करून शाळेत जाणारी मुले पाहून मन हेलावून जाते. गुजरातमधील अहमदाबादमधील एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगा रस्त्यावर कि चेन विकताना दिसत आहे.

हा व्हिडीओ इंस्टाग्राम पोस्ट करण्यात आला असून तो आतापर्यंत 74 लाख लोकांनी पाहिला आहे. हा मुलगा फूटपाथवर बसून ट्रॅफिक सिग्नलवरून जाणाऱ्या वाहनचालकांना कि चेन विकताना दिसतोय. या व्हिडिओला आणखी वेदनादायक बाब म्हणजे मुलाच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. दुखापत वाढू नये म्हणून त्याने आपला पाय कापड आणि पिशिवीने बांधलाय.

या व्हिडीओ हृदय पिळवटून टाकणारा आहे. एका युजरने कमेंट केली की, “तो भीक मागत नाहीये, मला त्याच्याबद्दल आदर आहे, दया नाही.” केवळ व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर अपलोड करू नका. हे पाहून माझं मन दुखतं, काश मी त्याच्या मदतीला हजर असतो.”

तिसऱ्या युजरने लिहिले की, ‘मी स्वस्तिक स्क्वेअरवर या लहान मुलाला पाहिले आहे. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले की, “तो जखमी झाला असला तरी त्याने भीक न मागता काम करणे पसंत केले, देव या मुलाला आशीर्वाद देईल.”

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.