AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मशिनमध्ये घाला डोके, मिनिटांत मिळवा नवा हेअर कट…केस कापण्याच्या मशीनचा व्हिडीओ व्हायरल, सत्य काय ?

एका व्यक्तीचा मशिनने केस कापतानाचा हा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेका फायनल डेस्टीनेशन चित्रपटातील सीन आठवत आहे..

मशिनमध्ये घाला डोके, मिनिटांत मिळवा नवा हेअर कट...केस कापण्याच्या मशीनचा व्हिडीओ व्हायरल, सत्य काय ?
| Updated on: Nov 09, 2025 | 4:16 PM
Share

वॉशिंगटन: केस कापण्यासाठी आपल्याला हेअर कटींग सलूनमध्ये जाऊन बसावे लागते. तेथे केश कर्तनकार आपल्याला हवे तसे केस कापून देत असतो. परंतू सोशल मीडियावर एका अशा मशिनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एक मशीन स्वत: झटपट केस कापत आहे. अनेकांना हा स्वयंचलित केस कापण्याचा व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटत आहे. परंतू या मागचे सत्य काय आहे.

स्वयंचलितपणे केस कापण्याच्या मशीनची पोस्ट इंस्टाग्रामवर Axe Drop x AI ने शेअर केली आहे. हे पेज AI सामुग्री पोस्ट करण्यासाठी ओळखले जाते. व्हिडीओ क्लीपमध्ये नॉर्वेच्या ओस्लोच्या रस्त्यावर स्वयंचलित मशीन लागलेली दिसत आहे. व्हिडीओ लांब केसांचा एक मनुष्य मशीनला टेपर फेड कटचा आदेश देतो. मशीन त्याला त्याचे डोके आत घालायला सांगते. आणि काय आश्चर्य काही मिनिटांत त्या मनुष्याला नवा हेअरस्टाईल मिळतो.

यूजर्सने दिल्या रिएक्शन –

व्हिडीओत एक आणखी मनुष्य मशीनच्या जवळ जातो आणि काही निर्देशानंतर त्याला एक नवा हेअरकट मिळतो. या पोस्टवर युजर्नने कमेंट केली आहे की आता केस कापण्यासाठी तास् तास वाट पाहण्याची काही गरज नाही. तर एका युजरने चिंता व्यक्त करत लिहीले की जर डोके आत घातले आणि समजा मशिन नादुरुस्त झाली तर काय होईल !

येथे पाहा व्हिडीओ –

व्हिडीओच्या व्हायरल झाल्यानंतर हा प्रश्न देखील विचारला गेला की हा व्हिडीओ असली आहे की नकली. नंतर कळले की हा व्हिडीओ AI चे तंत्र वापरुन जनरेट केला आहे. एआयचा वापर केल्याचे समोर आल्यानंतरही अनेकांना प्रतिक्रीया देणे जारी ठेवले आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या क्लीपला हजारो लाईक मिळाले आहे. भविष्यातील विज्ञान एआयद्वारे दर्शवण्याचा हा प्रयत्न अनेकांना आवडला आहे.

विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका.
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत.
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल.