AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय म्हणताय खरं की काय, इलॉन भाऊंनी आपले नावच बदलले

जगप्रसिद्ध इलॉन मस्क यांनी आपले नाव विविध ब्रँडच्या मागे लावले असले, तरी त्यांना स्वत: चे नाव बदलायची वेळ इतक्या लवकर येईल असे वाटले नव्हते. का बदलले मस्क यांनी आपले नाव वाचा.

काय म्हणताय खरं की काय, इलॉन भाऊंनी आपले नावच बदलले
MUSKImage Credit source: socialmedia
| Updated on: Jan 26, 2023 | 1:04 PM
Share

मुंबई : टेस्ला ( TESLA ) या आघाडीच्या इलेक्ट्रीक वाहन कंपनी टेस्लाचे सर्वेसर्वा इलॉन मस्क ( ELON MUSK )  यांनी आपले नाव बदलले आहे. म्हणजे त्यांनी आपण जसे नावात बदल अशी पेपरात जाहिरात देऊन नाव बदल करतो तसे नाव बदलले नसून आपल्या ट्वीटर खात्यावर स्वत:चे नाव बदलले आहे, या त्यांच्या ट्वीटर अकाऊंटला प्रतिक्रीयांचा अक्षरश: पाऊस पडत आहे. का बदलले आहे, भाऊंनी आपले ते वाचून तुम्हाला गंमत वाटेल…

नवनवीन संकल्पना राबविणारे जगप्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांनी आपले नावच बदलले आहे. म्हणजे त्यांनी सरकारी कागदपत्रांद्वारे बदलतात तसे नाव न बदलता आपल्या नव्याने विकत घेतलेल्या ट्वीटर या मायक्रो सोशल साईटवर आपले नाव बदलेले आहे. ट्वीटर खात्यावर त्यांनी स्वत:चे नाव मिस्टर ट्वीट असे केले आहे. यामुळे त्यांच्या ट्वीटर खात्यावर त्यांना मजेशीर प्रतिक्रीया येत आहेत.

माझे नाव ‘मिस्टर ट्विट’ असे मी बदलले आहे, परंतू ट्विटर आता ते मला ते पुन्हा दुरूस्त करू देय नाहीय,” असे इलॉन मस्क यांनी ट्विट करीत म्हटले आहे. मस्कवर खटला चालवणाऱ्या शेअर होल्डर ग्रुपचे प्रतिनिधीत्व करणार्‍या वकीलाने त्यांचा उल्लेख “मिस्टर ट्वीट सोमवारी झालेल्या साक्षी दरम्यान केल्याने त्यांनी आज उपरोधिकपणे स्वत:चे असे नामकरण केले आहे. त्यावर ट्वीटरवर मजेशीर प्रतिक्रीया येत आहेत.

Follow Us
आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो
मोठी बातमी! आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो क्लीपने खळबळ
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... ठाकरेंच्या वकिलांच्या दाव्याने..
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... वकिलांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही...
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही... शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने खळबळ
आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा
मोठी बातमी! आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा, मात्र शिवसेना कुणाची? ह्यावर सस्पेन्स कायम
अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
Shivsena SC Hearing | सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा मोठा दावा! अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... डार्क वेबचा वापर करून कट?
Nagpur | मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेकाचं भयनाक कृत्य
विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; कोर्टात सिब्बल यांचा युक्तिवाद
Shivsena Symbol Hearing Update | विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा सडेतोड युक्तिवाद
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने डाव पलटणार?
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीत
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीती