AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या कोड्याचं उत्तर 10 सेकंदात शोधून दाखवा!

कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मग हा प्रश्न अधिकच महत्त्वाचा ठरतो. कारण परीक्षेत असे प्रश्न विचारले जातात आणि अशा प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत तर आपली निवड होत नाही.

या कोड्याचं उत्तर 10 सेकंदात शोधून दाखवा!
Find the answer
| Updated on: Jun 08, 2023 | 10:45 AM
Share

मुंबई: आज आम्ही तुमच्यासाठी खूप चांगला प्रश्न घेऊन आलो आहोत. प्रश्न असा आहे जो तुम्हाला क्षणभर डोके खाजवायला भाग पाडेल. या प्रश्नाचं उत्तर आजवर अनेक अभ्यासकांना देता आलेलं नाही. कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मग हा प्रश्न अधिकच महत्त्वाचा ठरतो. कारण परीक्षेत असे प्रश्न विचारले जातात आणि अशा प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत तर आपली निवड होत नाही.

आजच्या काळात लोक दिवसभर फोनमध्ये अडकून आपला वेळ विनाकारण वाया घालवतात. दिवसभर फोन चालवायचा असेल तर त्यात काहीतरी उपयुक्त का शोधू नये, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. त्यामुळे तुम्ही दिलेले आमचे कोडे सोडवा आणि हे कोडे सोडवण्याचे आव्हान 10 सेकंदात पूर्ण करा.

खरंतर तुम्हाला या प्रश्नात विचारण्यात आले आहे की, जर 3+2 ची बेरीज 43 असेल, 4+3 ची बेरीज 54 असेल आणि 5+4 ची बेरीज 65 असेल तर 9+5 ची बेरीज काय असेल? आता जर तुम्हाला हा प्रश्न दिसायला अगदी सोपा वाटत असेल तरी तसे नाही, तो अवघड आहे. ज्यांनी हा प्रश्न हलकेपणाने घेतला त्यांनाही तो सोडवताना घाम फुटला आणि असे असूनही अनेकांना तो सोडवता आला नाही. जर आपण हा प्रश्न सोडवू शकत नसाल तर घाबरू नका, आम्ही खाली या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. तुम्ही ते पाहू शकता.

खरं तर दोन्ही आकड्यांमध्ये +1 केलं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. उदा. (3 + 1) + (2 + 1) = 43. हा प्रश्न गणितासारखा नाही तर तर्कासारखा सोडवावा लागेल. त्याचप्रमाणे (4 + 1) + (3 + 1) = 54 आणि (5 + 1) + (4 + 1) = 65. त्याचप्रमाणे (9 + 1) + (5 + 1) = 106.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.