Video : पायलटनं हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं रस्ता केला स्वच्छ, सफाई कामगार पाहतच राहिला

सोशल मीडिया(Social Media)वर तुम्हाला एकापेक्षा एक व्हिडिओ (Video) पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत, जो पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. या व्हिडिओमध्ये पायलट (Pilot) हेलिकॉप्टर(Helicopter)नं रस्ता साफ करताना दिसत आहे.

Video : पायलटनं हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं रस्ता केला स्वच्छ, सफाई कामगार पाहतच राहिला
हेलिकॉप्टरनं रस्त्याची स्वच्छता

सोशल मीडिया(Social Media)वर तुम्हाला एकापेक्षा एक व्हिडिओ (Video) पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत, जो पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. या व्हिडिओमध्ये पायलट (Pilot) हेलिकॉप्टर(Helicopter)नं रस्ता साफ करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून सफाई कामगारही हैराण झाला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला आवडेल. व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टर शेतातील रस्ता साफ करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये एक सफाई कर्मचारीही रस्त्यावर उभा असल्याचं दिसतंय. तो रस्ता साफ करत होता.

पायलटची मदत

सफाई कामगाराला हेलिकॉप्टर मदत करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हेलिकॉप्टरच्या या हालचालीनं सफाई कामगाराच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. त्याचवेळी हा प्रकार पाहून सफाई कामगारही आश्चर्यचकित झाला आहे. हेलिकॉप्टरमधूनच हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. प्रत्यक्षात हेलिकॉप्टर काही भागातून जात आहे. मग त्याला शेताच्या मधोमध एक रस्ता दिसला. व्हिडिओमध्ये एक सफाई कर्मचारी रस्ता साफ करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहू या..

सफाई कामगाराच्या चेहऱ्यावर हास्य

पायलट हेलिकॉप्टर खाली घेतो आणि रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरलेला कचरा हेलिकॉप्टरच्या हवेनं साफ करतो. हा कचरा झाडूनं साफ करण्याचा सफाई कामगार प्रयत्न करत होता. मग हेलिकॉप्टरचा पायलट काय करतो, ते पाहून सफाई कामगाराच्या चेहऱ्यावर हसू येतं. हेलिकॉप्टर रस्त्याच्या कडेला अशा प्रकारे उडतं की सर्व कचरा आपोआप एकाच ठिकाणी जमा होतो.

इन्स्टाग्रामवर शेअर

सफाई कामगार यावेळी पायलटचे हात जोडून आभार मानतो. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना यूझरनं लिहिलंय, की आता तुमच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य असेल.’ हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे.

Viral : बर्फावर स्केटिंग करत कुत्र्याची मौज, सोशल मीडियावर Video जिंकतोय यूझर्सचं मनं

Video : उंदराऐवजी गम ट्रॅपमध्ये अडकला नाग! जिल्हाधिकाऱ्यांच्या घरातला प्रकार, हेल्पिंग हँड्स टीमनं केली सुटका

Viral : म्हशीची छेड काढली आणि धपकन् तोंडावर आपटली महिला, पाहा Video

Published On - 12:48 pm, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI