AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | चालत्या स्कूटीवर बिअर पार्टी करत होती तरुणी, मग ती कारला धडकली…, पाहा व्हिडिओ

Accident Viral Video : एका अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पटकन व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मुलगी वेगाने स्कूटी चालवत असताना बिअर पीत आहे. व्हिडीओ काढण्याच्या नादात काय झालंय पाहा व्हिडीओमध्ये...

VIDEO | चालत्या स्कूटीवर बिअर पार्टी करत होती तरुणी, मग ती कारला धडकली..., पाहा व्हिडिओ
beer viral videoImage Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 13, 2023 | 8:33 AM
Share

मुंबई : काही अपघाताचे भयानक व्हिडीओ (Accident Viral Video) आपण सोशल मीडियावर (Social Media) पाहत असतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक लोकांना मोठा धक्का लागला आहे. रस्त्यावर अधिक लोकं कशाही पद्धतीने गाडी चालवत असल्याचे पाहायला मिळत आहे. सद्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मुलगी स्कूटीवर बिअर पीत असल्याची दिसत आहे. लक्ष विचलित झाल्यानंतर ती मुलगी एका कारला (bike car accident) जाऊन जोराची धडक देते.

वाहतूक पोलिसांनी दारु पिताना जे आढळले आहेत. त्याच्यावर कठोर कारवाई केली आहे. दारु पिणाऱ्या लोकांना वेळीचं अडवल्यानंतर अशा पद्धतीचे अपघात शक्यतो होत नाहीत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी स्कूटी चालवत आहे. त्याचबरोबर तिच्या मागे एक व्यक्ती बसलेली असून ती बिअर पीत आहे. त्याचवेळी गाडीचा अपघात झाला आहे.

हा व्हिडीओ ट्विटरवरती @uecaiu नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. स्कुटीवर मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात बिअरचा ग्लास दिसत आहे. त्याचबरोबर दुसऱ्या हाताने ती व्हिडीओ तयार करीत आहे. स्कुटी चालवणारी व्यक्ती पाठीमागे पाहून जीभ काढून हसत असल्याची पाहायला मिळत आहे. व्हिडीओ काढत असताना तिचं लक्ष विचलित झालं आहे. त्यामुळे समोर असलेल्या कारचा तिने जोराची धडक दिली.

ज्यावेळी जोराची कारला मागून धडक बसते. तेव्हा दोन्ही व्यक्ती गाडीवरुन खाली पडल्या आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक फास्ट व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला दोन मिलियन लोकांनी पाहिलं आहे. व्हिडिओ पाहताना अनेक नेटकरी यूजर्स मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत ‘वाईट कर्माचे वाईट परिणाम’ असे लिहिले. त्याचवेळी, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की निष्काळजीपणा कधीकधी जबरदस्त होतो.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.