VIDEO : ‘पुष्पा’ चित्रपटातील गाण्यावर काकूंचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले ‘ओल्ड जनरेशन रॉक’

VIDEO : 'पुष्पा' चित्रपटातील गाण्यावर काकूंचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले 'ओल्ड जनरेशन रॉक'
डान्स व्हिडीओ व्हायरल

सध्या चित्रपटगृहांमध्ये अल्लू-अर्जुनचा चित्रपट पुष्पा धुमाकूळ घालताना दिसत आहे. चित्रपटामधील गाणे जवळपास सर्वांचाच ओठांवर आहेत. साउथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा प्रभुचे आयटम नंबर ऊ अंतवा ऊ अंतवा हे गाणे चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच सोशल मीडियावर चांगलेच फेमस झाले होते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 04, 2022 | 8:33 AM

मुंबई : सध्या चित्रपटगृहांमध्ये अल्लू-अर्जुनचा (Allu Arjun) चित्रपट पुष्पा (Pushpa) धुमाकूळ घालताना दिसत आहे. चित्रपटामधील गाणे जवळपास सर्वांचाच ओठांवर आहेत. साउथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा प्रभुचे आयटम नंबर ऊ अंतवा ऊ अंतवा हे गाणे चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच सोशल मी songडियावर चांगलेच फेमस झाले होते. अनेक स्टार्स या गाण्यावर डान्स करताना देखील दिसत आहेत. आता ऐका देसी मॉमने या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे आणि तोच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, या महिलेने गाण्यावर चांगलाच ठेका धरून डान्स करत आहे. या महिलेचे हॉट डान्स मूव्ह्स सर्वांना आवडत आहेत. विशेष म्हणजे ही महिला अत्यंत जोशमध्ये डान्स करत आहे. डान्स करतानांचे त्या महिलेचे हावभाव आणि जोश हा पाहण्यासारखाच आहे. हा डान्स अनेक लोकांना आवडत आहे. यामुळेच या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Punam Sushan (@punamsushan)

या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, तुम्ही खूप सुंदर डान्स करत आहात. दुसर्‍या यूजरने लिहिले की, आंटी जी..मी तुमचा मोठा चाहता आहे. तिसर्‍या युजरने लिहिले की, तुमचा खूप क्यूट डान्स आहे, मॅडम चालू ठेवा. लोक या व्हिडिओवर शानदार, सर्वोत्कृष्ट, अप्रतिम डान्स अशा कमेंट करत आहेत. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये हजारो लोकांनी इमोजीही शेअर केले आहेत. हा डान्स व्हिडीओ शेअर करणाऱ्या महिलेचे नाव Punam Sushan असे आहे. त्या एक बॉलिवूड आणि कथ्थक डान्सर आहे.

संबंधित बातम्यी : 

Video | ‘ओह.. हो.. हो… !’ पहिल्यांदा पिझ्झा चाखल्यानंतर तिनं जे केलं, ते शब्दांच्या पलिकडचंय

Video | Adorable dog | ही मिठी पाहून मुन्नाभाईही म्हणाला असता, ‘सर्कीट, हीच खरी जादू की झप्पी’


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें