नव्या नवरीची दीरासोबत मस्ती, मस्करीत छडीने मारलं, उपस्थितही हसून लोटपोट, Viral Video पाहाच

भारतात जेवढ्या भाषा आहेत तेवढ्याच परंपरासुद्धा आहेत. लग्न म्हटंल की विधी आल्या आपल्या देशाच्या अनेक भागांमध्ये लग्नांबाबत विविध प्रकारचे विधी आहेत, कधीकधी या विधी खूप मजेदार असतात. सध्या अशाच एका विवाह सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात नवीन वधू आणि तिचा दीर एकमेकांना काठीने मारताना दिसत आहेत.

नव्या नवरीची दीरासोबत मस्ती, मस्करीत छडीने मारलं, उपस्थितही हसून लोटपोट, Viral Video पाहाच
viral video

मुंबई : भारतात जेवढ्या भाषा आहेत तेवढ्याच परंपरासुद्धा आहेत. लग्न म्हटंल की विधी आल्या आपल्या देशाच्या अनेक भागांमध्ये लग्नांबाबत विविध प्रकारचे विधी आहेत, कधीकधी या विधी खूप मजेदार असतात. सध्या अशाच एका विवाह सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात नवीन वधू आणि तिचा दीर एकमेकांना काठीने मारताना दिसत आहेत.

विचित्र प्रथा

इतर सर्व नात्यांपेक्षा वहिनी आणि दीराचे नाते खास मानले जाते. या गोष्टीची प्रचिती इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. ह्या व्हिडीओमध्ये नव वधू आणि तिच्या दिरामध्ये अतिशय गंमतीदार असा संवाद घडताना दिसत आहे. त्यामध्ये झालेल्या या संवादामुळे त्यांच्या बाजूला असणाऱ्या अनेक जण हसणे देखील आवरू शकले नाहीत. हा व्हिडीओ कोणाचा आणि कुठला आहे या बाबत काहीच माहीती हाती आली नाही. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेक यूजर्स त्यावर कमेंट देखील करत आहेत. काही यूजर्सनी अशा विधींवर प्रश्न देखील उपस्थित केले आहेत, ज्यात वधूला मारहाण करण्याची प्रथा आहे.

इथे पाहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by TONNY SAINI (@sunnysaini038)

यापूर्वीही झाला होता असाच व्हिडीओ व्हायरल

यापूर्वीही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामुळे बरीच खळबळ उडाली होती. खरं तर, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दीर आणि वहिनी एकमेकांना कडुलिंबाच्या फांदीने लाक्षणिकरित्या मारताना दिसत आहेत. सुरुवातीला, सर्वकाही सामान्य आणि विधी वाटते, परंतु काही सेकंदांनंतर हे स्पष्ट होते की मेहुण्याच्या कृतीतून तो खरोखरच वहिनीला मारत आहे.हळू हळू काठी मारत असताना अचानक तो आपल्या पूर्ण मेहनतीने आपल्या नविन नवरीला मारू लागतो, तेव्हा तिथे उभे असलेले लोक स्तब्ध होतात. अशा परिस्थितीत, अस्वस्थ असलेली वधू पळून जाण्यासाठी मागे हटते, त्यावेळी वर तेथे पोहोचतो आणि आपल्या भावाला मारहाण करतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by funny video (@comedy_videos7952)

इतर बातम्या

Skin Care : त्वचेच्या टोननुसार कोणते वॅक्सिंग चांगले आहे ते जाणून घ्या, वाचा अधिक!

काहीच्या काही ! 70 किलोचे केळं जेव्हा मालकालाच 4 कोटीला पडतात, पण मग असं काय घडलं?

नाक डोळ्याचं सोडा अहो केसही सेम टू सेम, ही टिकटॉक स्टार हुबेहूब प्रिंसेस डायनाची दुसरी कॉपी!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI