AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: बघितल्यावर कळून येणार की हे नेमकं काय आहे! आनंद महिंद्रा सुद्धा झाले अचंबित!

या व्हिडिओत एक शिडी आहे, जिना! यात जिन्यासारखा पॅटर्न (Pattern) पाहायला मिळतोय, पण हे डिझाइन एका भिंतीला लागूनच आहे. पहिलं तर ही शिडी दिसतच नाही पण दिसली तर ही शिडी कुणाला वापरायची असेल तर वापरावी असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल.

Viral Video: बघितल्यावर कळून येणार की हे नेमकं काय आहे! आनंद महिंद्रा सुद्धा झाले अचंबित!
Anand Mahindra tweetImage Credit source: Twitter
| Updated on: Jul 17, 2022 | 1:51 PM
Share

इंटरनेटवर (Internet)  रोज खूप व्हिडिओ पोस्ट केले जातात. यातील काही व्हिडिओ नावीन्यपूर्ण आहेत. बिझनेस टायकून आनंद महिंद्रा (Anand Mahindra) ट्विटरवर नेहमीच काहीतरी शेअर करत असतात. इतकंच नाही तर ते आपल्या चाहत्यांना प्रतिसादही देतात. जर तुम्ही त्यांना फॉलो केलंत, तर तुम्हाला त्यांच्या विनोदबुद्धी बद्दलही कळेल. यावेळीही त्यांनी एक अतिशय रंजक गोष्ट शेअर केली आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासही बसणार नाही. या व्हिडिओत एक शिडी आहे, जिना! यात जिन्यासारखा पॅटर्न (Pattern) पाहायला मिळतोय, पण हे डिझाइन एका भिंतीला लागूनच आहे. पहिलं तर ही शिडी दिसतच नाही पण दिसली तर ही शिडी कुणाला वापरायची असेल तर वापरावी असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. हा प्रश्न तुमच्या मेंदूतही आला असेल तर गोंधळून जाऊ नका आणि सर्वात आधी हा व्हायरल व्हिडिओ पाहा…

साधी पण अभिनव

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, हे विलक्षण आहे. इतका साधा पण कल्पक. डी-क्लटरींग जागेव्यतिरिक्त, हा जिना प्रत्यक्षात बाह्य भिंतीत एक आकर्षक सौंदर्य घटक जोडतो. स्कँडिनेव्हियन डिझायनर्सना हेवा वाटावा!! (माझ्या #whatsappwonderbox ते कुठून आले आहे हे मला माहित नाही). लोकांनाही हा व्हिडिओ पसंत पडत आहे.

व्हिडिओ झाला व्हायरल

हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. इतकंच नाही तर काहीच सेकंदात व्हिडिओला 46 हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि 5 हजारांपेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये अनेक लोक (सोशल मीडिया यूजर्स) आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले. खरं तर या जुगाडासाठी त्या माणसाने खूप मेंदू चालवला असावा असं लोकांचं म्हणणं आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.