AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WOW ‘या’ व्यक्तीने सोन्याच्या दागिन्यांनी साकारले अब्दुल कलाम, VIDEO पाहूुन तुम्हीही म्हणाल अप्रतिम!

सोशल मीडियावर डॉ. अब्दुल कलाम (Dr APJ Abdul Kalam) यांच्याशी संबधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती सोन्याच्या दागिन्यांनी कलाम यांचा फोटो साकारत आहे.

WOW 'या' व्यक्तीने सोन्याच्या दागिन्यांनी साकारले अब्दुल कलाम, VIDEO पाहूुन तुम्हीही म्हणाल अप्रतिम!
डॉ. अब्दुल कलाम
| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 10:49 AM
Share

मुंबई : जगात अनेक प्रकारचे व्यक्ती आहेत. प्रत्येकाची आवड वेगळी, प्रत्येकाचं कामही वेगळं असतं. अनेकांचे विचित्र आणि वेगळे कारनामे पाहून कधी कधी चकीत जायला होतं. पण अनेकांची अनोखी कामगिरी अगदी सर्वांचीच मनं देखील जिंकते. असाच एक उत्कृष्ट कलाकारीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

प्रत्येक भारतीयाला देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न Dr APJ Abdul Kalam माहितचं असतात. अनेकांच्या गळ्यातील ते ताइत आहेत. पण ते इथवर पोहोचले ते त्यांच्या साधेपणामुळेच. आज जरी कलाम आपल्यात नसले तरी त्यांचे विचार सदैव आपल्यासोबत आहेत. अशाच या महान व्यक्तीला आदरांजली म्हणून त्यांचा एक चाहता चक्क सोन्याच्या दागिन्यांनी अब्दुल कलाम यांचा फोटो साकरत आहे.

अनेकांनी केलं कौतुक

हा व्हिडीओ अनेकांना खूप आवडला. सोशल मीडियावर तर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यावेळी अनेकजण विविध कमेंट करत आहेत. यावेळी एका युजरने लिहिलं आहे की, ‘दागिन्यांनी कलाम साहेबाचं चित्र फार छझान आहे. यासाठी ज्वेलर्सचं अभिनंदन.’

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती दागिन्यांच्या मदतीने कलाम यांचा फोटो साकरतो आहे. दरम्यान या व्यक्तीने कलाम यांच केलेलं चित्र पाहून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. एका युजरने लिहिलं मजेशीर कमेंट करत लिहिले आहे की, ‘कलामजींच्या आदर्शांवर चालताना काही दागिने गरीबांमध्ये वाटून टाका.

इतर बातम्या :

VIDEO : 73 वर्षांच्या आजोबांची स्केटबोर्डवर धमाल!, व्हिडीओ पाहून व्हाल चकीत

Video | महिलेचा पुरुषासोबत धमाकेदार डान्स, पण मध्येच घडला भलता प्रकार, पाहा नेमकं काय झालं ?

Video | नवरी, नवरदेवासमोर तरुणाचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

(Viral video in which man prepare abdul kalam picture with gold ornaments)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.