Video | महिलेचा पुरुषासोबत धमाकेदार डान्स, पण मध्येच घडला भलता प्रकार, पाहा नेमकं काय झालं ?

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला आणि पुरुष सोबत डान्स करण्यासाठी आले आहेत. डान्स करताना दोघेही अतिशय उत्साही असल्याचं दिसतंय. त्यांच्या डान्स पाहण्यासाठी बाजूचे लोक उत्सूक आहेत.

Video | महिलेचा पुरुषासोबत धमाकेदार डान्स, पण मध्येच घडला भलता प्रकार, पाहा नेमकं काय झालं ?
VIRAL DANCE

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. काही व्हिडीओंना पाहून आपण हैराण होतो. तर काही व्हिडीओंमुळे आपण पोट धरून हसायला लागतो. सध्या एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत. (man and women dancing together funny video went viral on social media)

महिला आणि माणूस डान्स करण्यासाठी उत्सूक

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला आणि पुरुष सोबत डान्स करण्यासाठी आले आहेत. डान्स करताना दोघेही अतिशय उत्साही असल्याचं दिसतंय. त्यांचा डान्स पाहण्यासाठी बाजूचे लोकही आतूर झाले आहेत. बाजूला बसलेले लोक या जोडीला टाळ्या वाजवून प्रोत्साहित करत आहेत. त्यानंतर दोघेही आपल्याला मजेत डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा हा डान्स सगळ्यांनाच आवडला आहे.

दोघेही अचाकपणे खाली कोसळले 

मात्र, मध्येच मोठा घोळ झाला आहे. डान्स करत असताना महिला पाठीवर बसल्यामुळे माणसाचा तोल गेला आहे. तोल गेल्यामुळे महिला तसेच व्हिडीओतील माणूस असे दोघेही जोरात खाली आदळले आहेत. दोघेही अचानकपणे खाली आदळल्यामुळे त्यांची चांगलीच फजिती उडाली आहे. नंतर महिला उठून पुन्हा एकदा खेळत असल्याचे आपल्याला दिसतेय.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by hepgul5 (@hepgul5)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | नवरी, नवरदेवासमोर तरुणाचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

VIDEO : पत्नीने कामाला लावल्याने नवरा वैतागला, त्यानं असं काही केलं की ते पाहून तुम्हीही पोट धरून हसाल!

Haryanvi Dance Song: ‘बिजली’ बनून स्टेजवर घातला धुमाकूळ, गोरी नागौरीचा हाय वोल्टेज हरयाणवी डान्स पाहिलात का?

(man and women dancing together funny video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI