AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण सुरु असतानाच कुत्र्याने केली घाण, नेटकरी म्हणाले, कुत्रे हुशार असतात!

हा मुलगा त्याच्या मैत्रिणीला लग्नासाठी प्रपोज करत असतो. तितक्यात कुणाचा तरी पाळीव कुत्रा स्टेजसमोर येतो, आणि तिथं तो जे करतो, त्याने लोकांच्या नजरा या कपलकडे जाण्याऐवजी कुत्र्याकडे जातात

Video: आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण सुरु असतानाच कुत्र्याने केली घाण, नेटकरी म्हणाले, कुत्रे हुशार असतात!
लोकांच्या नजरा या कपलकडे जाण्याऐवजी कुत्र्याकडे जातात, आणि सगळे हसायला लागतात.
| Edited By: | Updated on: Oct 12, 2021 | 12:22 PM
Share

सोशल मीडियावर दररोज मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक वेळा हे व्हिडीओ पाहून आपण आश्चर्यचकित होतो, तर असे बरेच व्हिडिओ आहेत जे आपल्याला खूप गुदगुल्या करतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखवणार आहोत, जो पाहिल्यानंतर तुम्ही हसू आवरु शकणार नाही. (Viral video of marriage proposal interrupted by doggy people will laugh after watching this)

बऱ्याचदा जेव्हा एखादा बॉयफ्रेंड त्याच्या मैत्रिणीला प्रपोज करतो, तेव्हा तो सगळी तयारी करतो, अगदी कुठलीही गोष्ट कमी राहू नये यासाठी सगळे प्रयत्न त्याचे असतात. मात्र, ऐनवेळी असं काहीतरी होतं की त्याने केलेल्या सगळ्या तयारीची माती होते. हा मुलगा त्याच्या मैत्रिणीला लग्नासाठी प्रपोज करत असतो. त्यासाठी त्याची मित्र मंडळी तिथं जमलेली असतात. तो मैत्रिणीला स्टेजवर घेऊन जातो, सगळ्यांच्या नजरा स्टेजकडे जातात. हा मुलगा त्या मुलीला प्रपोज करणार, तितक्यात कुणाचातरी पाळीव कुत्रा स्टेजसमोर येतो, आणि तिथं तो जे करतो, त्याने लोकांच्या नजरा या कपलकडे जाण्याऐवजी कुत्र्याकडे जातात, आणि सगळे हसायला लागतात.

व्हिडीओ पाहा:

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगा त्याच्या मैत्रिणीला प्रपोज करायला तयार आहे, पण त्याचवेळी एक कुत्रा स्टेजसमोरच प्रातविधी लागतो, जे पाहून लोक हसायला लागतात आणि त्यामुळे हे प्रपोज काहीकाळासाठी थांबवावं लागतं.

हा मजेदार व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना हसू आवरता येत नाही. हेच कारण आहे की अनेकांनी या व्हिडिओवर मजेदार कमेंट्स दिल्या आहेत. व्हिडिओवर एका युजरने लिहिले, ‘या व्हिडिओमध्ये कुत्र्याच आकर्षणाचं केंद्र ठरला. ‘दुसऱ्याने लिहिले,’ लोक काय विचार करत आहेत याची मला पर्वा नाही, मी फक्त माझे काम करत आहे. या व्यतिरिक्त, इतर अनेकांनी या व्हिडिओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

हा मजेदार व्हिडिओ Viralhog ने त्याच्या YouTube चॅनेलवर शेअर केला आहे. ज्याला बातमी लिहीपर्यंत 13 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आम्हाला कमेंट करून सांगा.

हेही वाचा:

Video: तुमची संकटं मोठी वाटत असतील, तर नरेशला भेटा, संकटांशी लढायला शिकवणारा व्हिडीओ

Video: ‘अच्छा जी मैं हारी’ म्हणत बाप-लेकीने गायलं अप्रतीम गाणं, लोक म्हणाले, गाणं ऐकून आमचा दिवस बनला!

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.