Video: तुमची संकटं मोठी वाटत असतील, तर नरेशला भेटा, संकटांशी लढायला शिकवणारा व्हिडीओ

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती एका पायाने सायकल चालवत आहे, तर दुसऱ्या पॅडलवर त्याने काठी ठेवली आहे आणि हाताने तो पॅडल मारत आहे.

Video: तुमची संकटं मोठी वाटत असतील, तर नरेशला भेटा, संकटांशी लढायला शिकवणारा व्हिडीओ
एक पाय असूनही नरेशची सायकल सुसाट धावते
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 11:23 AM

जगात एखादी गोष्ट करण्याची इच्छा बाळगली, त्यासाठी अपार कष्ट घेतले तर यश मिळाल्याशिवाय राहत नाही. मग त्यात अगदी शारिरीक व्याधी असतील तरी त्या इच्छाशक्तीपुढे हार मानतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच वाटेल की, आपल्यापुढं असलेली संकटं किती छोटी आहेत. ( Aligarh Divyang Naresh Video Goes Viral On Social Media People Saluted Their Spirit)

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती एका पायाने सायकल चालवत आहे, तर दुसऱ्या पॅडलवर त्याने काठी ठेवली आहे आणि हाताने तो पॅडल मारत आहे. या व्यक्तीचं नाव आहे नरेश. एक पाय असूनही नरेशची सायकल सुसाट धावते, आणि कुठल्याही दुचाकीलाही टक्कर देते. नरेश एक मजूर आहे, घरापासून कित्येक किलोमीटरवर असणाऱ्या कंपनीत तो रोज असाच सायकलवर जातो. तिथं 9 तासाची शिफ्ट करतो आणि पुन्हा अशीच सायकल चालवत घरापर्यंत पोहचतो.

व्हिडीओ पाहा:

हा व्हिडीओ IAS अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या @AwanishSharan या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, कधीही हार मानू नका, बातमी लिहली जाईपर्यंत या व्हिडीओला 58 हजार लोकांनी पाहिलं होतं. नरेशचा हा व्हिडीओ पाहून अनेकजण प्रभावीत झाले आहेत. अनेकांनी नरेशच्या जिद्दीला सलाम केला आहे आणि आयुष्याकडे कायम हसऱ्या नजरेने पाहणाऱ्या आणि त्यातील प्रत्येक क्षण जगणाऱ्या नरेशकडून प्रेरणा घेण्याचा सल्ला इतरांना दिला आहे.

हेही पाहा:

Video: ‘अच्छा जी मैं हारी’ म्हणत बाप-लेकीने गायलं अप्रतीम गाणं, लोक म्हणाले, गाणं ऐकून आमचा दिवस बनला!

Video | 80 फुटांवरून उडी घेण्याचा प्रयत्न, बंजी जंपिंग करताना दोरी तुटताच महिलेचा मृत्यू, थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.