काय सांगता, आचाऱ्याने हातानेच बनवला चिला!, कला पाहून नेटकरीही हैराण

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि त्याचवेळी तुम्ही त्याच्या प्रतिभेचे खूप कौतूक देखील कराल. या व्हिडिओमध्ये, एक दुकानदार गरम तव्यावर हाताने चीला बनवत आहे.

काय सांगता, आचाऱ्याने हातानेच बनवला चिला!, कला पाहून नेटकरीही हैराण
dosa


मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि त्याचवेळी तुम्ही त्याच्या प्रतिभेचे खूप कौतूक देखील कराल. या व्हिडिओमध्ये, एक दुकानदार गरम तव्यावर हाताने चीला बनवत आहे. चीला हा डोसा या पदार्था सारखा. चीला हा अत्यंत पौष्टीक पदार्थ मनला जातो. आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बऱ्याचदा सोशल मीडियावर काहीतरी व्हायरल होते. असे अनेक व्हिडिओ आहेत जे पाहून आश्चर्य वाटते. काही असे आहेत ज्यांना स्तुती केल्याशिवाय सोडता येत नाही. आता या भागात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक दुकानदार चीला बनवत आहे. आता तुम्ही लोक म्हणाल यात काय मोठी गोष्ट आहे, प्रत्येकजण चीला बनवू शकतो. पण हा दुकानदार चमच्याचा वापर न करता हाताने चीला बनवत आहे. तो व्यक्ती गरम तव्यावर चमच्याशिवाय हाताने बनवत आहे.

प्रत्येक स्ट्रीट फूड विक्रेता काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे बनते. आता गाझियाबादच्या या विक्रेत्याचा हा अनोखा पद्धतीने त्याचे खाद्यापदार्थ विकत आहे. या स्ट्रीट फूड विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फूड ब्लॉगर अमर सिरोहीने यूट्यूबवर पोस्ट केली होती, ज्याचे इंस्टाग्राम पेज oodfoodieincarnate आहे.

नक्की काय आहे या व्हिडीओमध्ये

तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केल्यापासून हा व्हिडीओ 1.6 मिलीयनवेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्याचा आहे, जो रस्त्याच्या कडेला चीला विकतो. व्हिडिओमध्ये, दुकानदार गरम तव्यावर हाताने चीला पिठ कसा पसरवत आहे हे पाहिले जाऊ शकते. यानंतर, त्याने चीजच्या वर चिरलेल्या भाज्या ठेवल्या आणि हे मिश्रण मॅश केले. त्याचे सामान चांगले बनवण्यासाठी तो सामानात लोणीही टाकतो. यानंतर दुकानदाराने तव्यावर चीज टोस्ट केले . त्याने चीलाचे चार भाग केले चटणीसोबत त्या लोकांना खायला दिल्या.

इतर बातम्या :

लग्नातला ‘शूज’ पळविण्याचा कार्यक्रम, नवरा नवरीचे पाहुणे आमने-सामने, एकमेकांच्या अंगावर बसले पण ‘शूज’ नाही सोडले!

व्हायरल मांजरीला पाहून तुम्ही म्हणाल व्वा लाईफ हो तो ऐसी!

ज्वालामुखीचा उद्रेक, 11 फुटापर्यंत उंच उडाली राख, व्हिडीओ पाहाल तर अंगावर काटा येईल!

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI