AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्वालामुखीचा उद्रेक, 11 फुटापर्यंत उंच उडाली राख, व्हिडीओ पाहाल तर अंगावर काटा येईल!

माउंट एसो जगातील सर्वात मोठा आणि आणि सक्रिय ज्वालामुखीपैकी एक ज्वलामुखी आहे. सध्या सोशल मीडियावर या ज्वालामुखीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

ज्वालामुखीचा उद्रेक, 11 फुटापर्यंत उंच उडाली राख, व्हिडीओ पाहाल तर अंगावर काटा येईल!
volcano
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 10:59 AM
Share

मुंबई : उगवता सूर्याच्या देश जपानमध्ये माउंट एसो (Mount Aso) नावाचा ज्वालामुखीचा (Volcano) उद्रेक झाला आहे. या उद्रेकामुळे ज्वालामुखीची राख 1,500 फुट उंच उडली. हा ज्वालामुखी दक्षिण द्विप क्यूशू या ठिकाणी स्थित आहे. या ज्वालामुखी ज्या ठिकाणी उद्रेक झाला आहे ते जपानमधील पर्यटन स्थळ आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा तेथील पर्यटकांना लांब करण्यात आले.

ज्वालामुखीचा उद्रेक माउंट एसो (Mount Aso) हा जगातील सर्वात जास्त सक्रिय असणारा ज्वालामुखी आहे. या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा एक व्हिडीओसध्या वायरल होत आहे. या व्हिडीओपाहायला मिळत आहे की उद्रेक झाल्यानंतरचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समोर आलेल्या एका बातमीनुसार बुधवारी हा उद्रेक झाला या उद्रेकमध्ये कोणतीच जीवित किंवा मालमत्तेच नुकसान झाले नाही.

मुख्य सचिवांची माहिती डेली मेलच्या वृत्तानुसार मुख्य कैबिनेट सचिव हिराकाजू मात्सूनो या उद्रेकमध्ये कोणतीच जीवित किंवा मालमत्तेच नुकसान झाले नसून. पोलीस या प्रकरणी काम करत आहेत अशी माहीती दिली. या उद्रेकानंतर ज्वलामुखी जवळ राहणाऱ्या स्थानिकांना सर्तक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

इतर बातम्या :

Video: महाकाय अजगर गळ्यात घालून महिलेचा स्टंट, नेटकरी म्हणाले, बाई जपून, अजगराचा भरवसा नाय!

रेल्वे रुळावरील ट्रकचा भीषण आपघात, थरकाप उडवून टाकणारा व्हिडीओ

Funny Fight Video | वृद्ध महिलांमध्ये तुफान मारामारी, नेटकरी म्हणतात ‘यांना WWE मध्ये पाठवा’, धम्माल व्हिडीओ पाहाच

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.