AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नातला ‘शूज’ पळविण्याचा कार्यक्रम, नवरा नवरीचे पाहुणे आमने-सामने, एकमेकांच्या अंगावर बसले पण ‘शूज’ नाही सोडले!

भारतीय परंपरेला खूप जूना इतिहास आहे. आज काल पाश्चात देशांमध्ये भारतीय संस्कृतीचे अनुकरण केले जाते. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय लग्नात वराचे शूज लपवण्याची परंपरा आहे.

लग्नातला 'शूज' पळविण्याचा कार्यक्रम, नवरा नवरीचे पाहुणे आमने-सामने, एकमेकांच्या अंगावर बसले पण 'शूज' नाही सोडले!
marriage
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 1:42 PM
Share

मुंबई : भारतीय परंपरेला खूप जूना इतिहास आहे. आज काल पाश्चात देशांमध्ये भारतीय संस्कृतीचे अनुकरण केले जाते. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय लग्नात वराचे शूज लपवण्याची परंपरा आहे. हे लपवलेले शूज परत करण्यासाठी शगूनचे पैसे मागीतले जातात. याच विधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा विधी करत असताना झाली मारामारी

या विधी दरम्यान, वधू आणि वरांच्या कुटुंबातील सदस्यांकडून शूज हिसकावतानाही पाहिले जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, शूज चोरीच्या वेळी दोन्ही पक्षांचे कुटुंबीय बूट हिसकावण्यासाठी एकमेकांशी भिडतात. शूज मिळवण्यासाठी सुमारे डझनभर लोकांनी एकमेकांशी भांडणे सुरू केली. एका बाजूला चपला चोरायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने जोडा वाचवायचा आहे. या गडबडीत, काही लोक शूजसाठी जमिनीवर झोपलेले पहायला मिळत आहेत.

दोन कुटुंबातील सदस्य शूजसाठी भांडायला लागले

त्याच वेळी, जेव्हा एखादी व्यक्ती शूज घेऊन बागेत धावू लागली, तेव्हा इतर अनेक लोकही त्याच्या मागे धावू लागले. हे देखील पाहिले गेले की बाचाबाचीमध्ये एक किंवा दोन लोक जमिनीवर पडले. या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये खूप मजा आली. लग्नात बूट चोरी समारंभाची अशी स्थिती फार क्वचितच दिसून आली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांनाखूप आवडत आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला

वेडिंग सूत्र नावाच्या अकाऊंटद्वारे हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला. हा व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘जे वराच्या वतीने शूजसाठी लढतील त्यांना टॅग करा.’ इतर अनेक वापरकर्त्यांनी देखील या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत.

इतर बातम्या :

व्हायरल मांजरीला पाहून तुम्ही म्हणाल व्वा लाईफ हो तो ऐसी!

ज्वालामुखीचा उद्रेक, 11 फुटापर्यंत उंच उडाली राख, व्हिडीओ पाहाल तर अंगावर काटा येईल!

रेल्वे रुळावरील ट्रकचा भीषण आपघात, थरकाप उडवून टाकणारा व्हिडीओ

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.