AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेकीला डॉक्टर बनविण्यासाठी ग्रॅज्युएट आई चालवते ई रिक्षा!

गायत्रीचा जन्म मध्य प्रदेशातील भोपाळ येथे झाला. गायत्रीने शिक्षण घेऊन भोपाळमधून पदवी घेतली. गायत्रीचं लग्नही मोठ्या थाटामाटात झालं होतं

लेकीला डॉक्टर बनविण्यासाठी ग्रॅज्युएट आई चालवते ई रिक्षा!
mother earning by driving e rickshawImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jan 31, 2023 | 6:07 PM
Share

यूपीच्या जौनपूरमधील एक महिला उपजीविकेसाठी आणि आपल्या मुलीचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी रस्त्यावर ई-रिक्षा चालक म्हणून काम करत आहे. जौनपूरच्या रस्त्यांवर ई-रिक्षा चालवणाऱ्या या महिलेचे नाव गायत्री आहे. अयोध्येची रहिवासी असलेल्या गायत्रीचा जन्म मध्य प्रदेशातील भोपाळ येथे झाला. गायत्रीने शिक्षण घेऊन भोपाळमधून पदवी घेतली. गायत्रीचं लग्नही मोठ्या थाटामाटात झालं होतं, पण मुलीच्या जन्मानंतर काही दिवसांनी नवरा गायत्रीला सोडून गेला.

गायत्रीने आपल्या मुलीला शिकवण्यासाठी मॉल्सपासून अनेक एजन्सीजमध्ये काम केले. गायत्री म्हणते की त्या ठिकाणी जास्त शोषण आणि पैसे फक्त 7 हजार होते, म्हणून गायत्रीने ते काम सोडले. गायत्रीने आपल्या मुलीला शिक्षणासाठी बहिणीच्या घरी पाठवले.

बहीण आणि मेहुण्यांनी गायत्रीला सल्ला दिला की ड्रायव्हिंग शिकून ई-रिक्षा चालवून पैसे कमव. गायत्री बहीण आणि मेव्हण्याच्या मदतीने ई-रिक्षा चालवायला शिकली. आता ती दररोज 300 रुपये भाड्याने ई-रिक्षा घेऊन रस्त्यावर फिरतानाही दिसत आहे.

सध्या हे शहर गायत्रीसाठी नवीन आहे, इथले रस्ते नवीन आहेत, त्यामुळे गायत्रीची बहीणही गायत्रीसोबत रोज ई-रिक्षाने जाते जेणेकरून तिला मार्ग सांगता येईल. गायत्रीच्या म्हणण्यानुसार, अनेकदा महिलेला रिक्षा चालवताना पाहून लोकही मागे वळतात. पण मला माझं काम करावं लागेल. मला माझ्या मुलीला डॉक्टर बनवायचं आहे.

गायत्रीची मुलगी श्रेया अकरावीत शिकते. श्रेयाचे स्वप्न डॉक्टर होण्याचे असून तिला उच्च व चांगले शिक्षण देण्यासाठी गायत्री अहोरात्र झटत आहे. श्रेया सांगते की आई तिच्या आयुष्यात खूप संघर्ष करत आहे आणि मला आईचे हे स्वप्न पूर्ण करायचे आहे.

असं म्हटलं जातं की, आईने आपल्या मुलासाठी एखादी गोष्ट ठरवली तर ती कोणत्याही किंमतीवर पूर्ण करते. गायत्रीनेही आपल्या मुलीला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पाहिले असून ती तिच्यासाठी मेहनतही घेत आहे.

Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर