Petrol Diesel Price | तेल कंपन्यांनी जाहीर केल्या पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती, जाणून घ्या आजचे तुमच्या शहरातले इंधनाचे दर

राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दर 8 रुपयांनी स्वस्त झाले आता दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद, गुरुग्रामसारख्या शहरांमध्ये पेट्रोलचे दर तुलनेने कमी आहेत.

Petrol Diesel Price | तेल कंपन्यांनी जाहीर केल्या पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती, जाणून घ्या आजचे तुमच्या शहरातले इंधनाचे दर

मुंबई : राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दर 8 रुपयांनी स्वस्त झाले आता दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद, गुरुग्रामसारख्या शहरांमध्ये पेट्रोलचे दर तुलनेने कमी आहेत. केंद्र सरकारने 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेल स्वस्त केले होते, बरोबर महिनाभरापूर्वी, त्या दिवसापासून इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळेच देशातील प्रमुख तेल कंपन्यांनी शनिवार, 4 डिसेंबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. पे

ट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना आज ३१ वा दिवस आहे. मात्र, दिल्ली सरकारने पेट्रोलवर आकारण्यात येणाऱ्या व्हॅटमध्ये कपात केल्याने दिल्लीत पेट्रोलचे दर 8 रुपयांनी स्वस्त झाले आहेत.

देशातील मोठ्या महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत
मुंबईत आज पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 101.40 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 91.43 रुपये आहे. तर कोलकातामध्ये आज पेट्रोल 104.67 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

कच्च्या तेलात मोठी घसरण
पेट्रोल आणि डिझेलसारखे प्रमुख इंधन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमती घसरलाआहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ७० डॉलरच्या खाली पोहोचल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीतील मंदी कायम राहिल्यास सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी दिलासा देऊ शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

देशातील विविध शहरांमध्ये पेट्रोलचे दर (शनिवार, 4 डिसेंबर)

शहरपेट्रोलच्या किंमत
आग्रा95.05 ₹/L
अहमदाबाद95.13 न
प्रयागराज95.35 ₹/L
औरंगाबाद111.64 ₹/L
बंगलोर100.58 ₹/L
भोपाळ107.23 ₹/L
भुवनेश्वर101.81 ₹/L
चंदीगड94.23 ₹/L
चेन्नई101.40 ₹/L
कोईम्बतूर101.89 ₹/L
डेहराडून94.00 ₹/L
दिल्ली95.41 ₹/L
इरोड101.89 ₹/L
फरीदाबाद96.22 ₹/L
गाझियाबाद95.29 ₹/L
गुरुग्राम95.29 ₹/L
गुवाहाटी94.58 ₹/L
हैदराबाद94.58 ₹/L
इंदौर107.26 ₹/L
जयपूर107.06 ₹/L
जम्मू96.15 ₹/L
जमशेदपूर98.45 ₹/L
कानपूर98.45 ₹/L
कोल्हापूर110.09 ₹/L
कोलकाता104.67 ₹/L
कोझिकोड104.46 ₹/L
लखनऊ95.28 ₹/L
लुधियाना95.57 ₹/L
मदुराई101.98 ₹/L
मंगलोर99.76 ₹/L
मुंबई109.98 ₹/L
म्हैसूर100.08 ₹/L
नागपूर100.08 ₹/L
नाशिक110.40 ₹/L
नोएडा95.51 ₹/L
पाटणा105.90 ₹/L
पुणे109.52 ₹/L
रायपूर101.11 ₹/L
राजकोट94.89 ₹/L
रांची98.52 ₹/L
सालेम102.17 ₹/L
शिमला96.06 ₹/L
श्रीनगर100.36 ₹/L
सूरत94.98 ₹/L
ठाणे110.12 ₹/L
तिरुवनंतपुरम 106.36 ₹/L
त्रिची101.85 ₹/L
वडोदरा94.78 ₹/L
विशाखापट्टणम109.05 ₹/L

संबंधित बातम्या

काय सांगता! तुमच्याकडेही 500 रुपयांची जुनी नोट आहे, मग तुम्हाला 10 हजार मिळणार, पण कसे?

त्वरा करा! स्वस्त सोने खरेदीची आज शेवटची संधी, थेट RBI पोर्टलवरून जाणून घ्या किंमत


Published On - 10:05 am, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI