AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, SBI च्या किसान क्रेडिट कार्डावर ताबडतोब मिळणार तीन लाखांचे कर्ज

Kisan Credit Card | यामध्ये खातेदाराला तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याज द्यावे लागते. यासोबतच रुपे कार्डधारकांना एक लाख रुपयांपर्यंतचे अपघाती कवचही मिळते. यासाठी, तुमचे रुपे कार्ड गेल्या 45 दिवसांतून एकदा तरी वापरले पाहिजे.

| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 29, 2021 | 12:49 PM
Share
शेतकऱ्यांसाठी खुशखबर, SBI च्या किसान क्रेडिट कार्डावर ताबडतोब मिळणार तीन लाखांचे कर्ज

1 / 5
किसान क्रेडिट कार्ड हे एका रिवॉल्विंग क्रेडिट खात्यासारखे असेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यात असलेल्या क्रेडिट बॅलन्सवर बचत खात्यासारखे व्याज मिळते. पाच वर्षांसाठी उपलब्ध असलेले हे कर्ज दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढते. यामध्ये खातेदाराला तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याज द्यावे लागते. यासोबतच रुपे कार्डधारकांना एक लाख रुपयांपर्यंतचे अपघाती कवचही मिळते. यासाठी, तुमचे रुपे कार्ड गेल्या 45 दिवसांतून एकदा तरी वापरले पाहिजे.

2 / 5
18 ते 75 वयोगटातील कोणताही शेतकरी KCC साठी अर्ज करू शकतो. तर 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या शेतकऱ्यासाठी सह-अर्जदार आवश्यक आहे. या अंतर्गत जे शेतकरी पशुपालन आणि मत्स्यव्यवसाय करतात ते देखील KCC चा लाभ घेऊ शकतात, परंतु त्यांना केवळ तीन लाख नाही तर दोन लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.

3 / 5
तुम्ही किसान क्रेडिट कार्डसाठी (SBI KCC) घरी बसून अर्ज करू शकता. यासाठी https://sbi.co.in/documents/14463/22577/application+form.pdf/24a2171c-9ab5-a4de-08ef-7a5891525cfe या लिंकवर जाऊन शेतकरी अर्ज डाउनलोड करू शकतात.

4 / 5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर, SBI च्या किसान क्रेडिट कार्डावर ताबडतोब मिळणार तीन लाखांचे कर्ज

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?