
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 27 August 2021
अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी (26 ऑगस्ट) काबुल विमानतळावर झालेल्या दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी नागरिकांवर केलेल्या हल्ल्यात जवळपास 100 जणांचा मृत्यू झालाय. ही संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. याशिवाय अनेक नागरिक गंभीर जखमी झालेत.
अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी (26 ऑगस्ट) काबुल विमानतळावर झालेल्या दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी नागरिकांवर केलेल्या हल्ल्यात जवळपास 100 जणांचा मृत्यू झालाय. ही संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. याशिवाय अनेक नागरिक गंभीर जखमी झालेत. एका अफगाण अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात जवळपास 143 लोक जखमी झालेत.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या बाहेर ISIS कडून हल्ला करण्यात आला. यात 13 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला. इतर 18 सैनिक जखमी झालेत. दुसरीकडे ISIS-K या दहशतवादी समहुाने टेलीग्राम अकाउंटवर काबुल विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी घेतलीय.
Related Video
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
AI इंजिनिअरची नोकरी सोडली आणि शेतीची वाट धरली, महिन्याला लाखोंची कमाई
गर्लफ्रेंडने बेस्ट फ्रेंडसोबत मिळून फसवलं; प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा
तेव्हाच भाजपला मूठमाती द्यायला हवी होती... ठाकरे यांचं जाहीर विधान
संजय जाधवांवर उद्धव ठाकरेंची सडकून टीका, थेट..
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील