
Buldana | समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय. या अपघातात 13 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगाव-दुसरबिडमध्ये लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन हा अपघात झाला.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय. या अपघातात 13 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगाव-दुसरबिडमध्ये लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन हा अपघात झाला. या ट्रकमध्ये बाहेर राज्यातील (परप्रांतीय) मजूर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. समृद्धी हायवेच्या कामासाठी दुसरबीड येथे मजूर घेऊन हा टेम्पो जात होता. यादरम्यान तळेगाव येथे हा गंभीर अपघात झाला. समृद्धी महामार्गावर काम करणारे मजूर परप्रांतीय असल्याचं समोर येत आहे. ट्रकमध्ये एकूण 17 ते 18 मजूर होते. या मजुरांपैकी 13 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
Related Video
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,