Marathi News Videos 4 Minute 24 Headlines 4 Minute 24 Headlines Afternoon News Morning News Current News Marathi News Marathi News News Political Headlines

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपची माघार, यासह पहा इतर अपडेट 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये
आपण कोणत्याही स्थितीत पक्षाचा आदेश पाळणार, अपक्ष लढणार नसल्याचेही मुरजी पटेल यांनी माघारीनंतर आपली भावना प्रकट केली.
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पुन्हा एकदा पहायला मिळाली. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आवाहना नंतर अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतली. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी घोषणा केली. तर आपण कोणत्याही स्थितीत पक्षाचा आदेश पाळणार, अपक्ष लढणार नसल्याचेही मुरजी पटेल यांनी माघारीनंतर आपली भावना प्रकट केली. तर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या माघारीनंतर उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पावले उचलल्याबद्दल तर इतरांना आवाहन केल्याबाबत आपण ठाकरे, पवार आणि सरनाईक यांचे आभारी असल्याचे लटके यांनी म्हटलं आहे.
Published on: Oct 17, 2022 4:21 PM
Related Video
बांगलादेश विरुद्ध विजयानंतर हरमनप्रीत कौरने काय चुकलं? ते सांगितलं
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी, 3 दिवस पीएफ क्लेम करता येणार नाही
शफाली वर्माचं चाबूक अर्धशतक, भारताचा 5 विकेट्सने विजय
Vastu Shastra : घरात ताण तणाव वाढलाय? मग करा हा सोपा उपाय
लॅथम कॉनवेचं शतक, 87व्यांदा झालं असं आणि तिसऱ्यांदा किवी जोडीची धमाल
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं