4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 22 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 4:05 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अखरे पत्रकार परिषद घेऊन जरंडेश्वर साखर कारखाने आणि राज्यातील विक्रीला गेल्या इतर कारखान्यांची सविस्तर माहिती दिली. साखर कारखाने कवडीमोल भावात विकल्या गेल्याच्या आरोपांनाही उत्तर देताना कोणता कारखाना किती कोटीला विकला गेला त्याची आकडेवारीच अजित पवारांनी सादर केली.

Published on: Oct 22, 2021 03:54 PM