
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 20 September 2021
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडी घडत आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे या आरोपांचे पुरावे गोळा करण्यासाठी आपण मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कारखान्यावर जाणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं होतं. त्यावर मुश्रीफ यांचे समर्थक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या कोल्हापुरात आले तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. या सर्व घडामोडी पाहता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना नोटीस पाठवली. त्यांनी सोमय्या यांना कोल्हापुरात दाखल होऊ नये, असा आदेश दिला. पण तो आदेश न जुमानता सोमय्या यांनी कोल्हापूरला जाण्याचा निर्णय कायम ठेवला.
Published on: Sep 20, 2021 8:12 AM
Related Video
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला...
श्रीलंकेविरुद्धच्या मॅचपूर्वी वैभवला मिळाला एक लाख मोलाचा सल्ला अन्...
रेवती सुळेच्या लग्नात संजय राऊत - जया बच्चन यांचा मराठीत संवाद
शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला गौप्यस्फोट
कुणाला 5 , तर कुणाला शून्य मते... महाविकास आघाडीचा सर्वात वाईट पराभव;
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला...
शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला गौप्यस्फोट
ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत माहिती
विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व?
सोलापूरात भाजपसाठी Good News; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील बड्या
Nalasopara : समुद्रकिनारी अडकलेल्या टेम्पोला बाहेर काढण्यात यश
Yavtmal : यवतमाळच्या पोलीस कवायत मैदानावर योग कार्यक्रमाचं आयोजन
पावसासाठी जळगावात मुस्लिम बांधवातर्फे अल्लाकडे प्रार्थना
चिपळूणमध्ये पावसाची दमदार हजेरी; शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा
बार्शी : निकालाआधीच राजेंद्र राऊतांच्या विजयाचे बॅनर