VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 8 October 2021

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 8 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 1:54 PM

शंभरीपेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी आम्ही नक्कीच तयारी करतोय. मुंबई महापालिकेत शिवसेनेचीच ताकद असेल. मुंबईत शिवसेनेचाच महापौर होईल. पाच वर्षांपूर्वी निवडणूक ही आमच्या ताकदीवर आम्ही लढलो, असं राऊत यांनी सांगितलं.

मुंबईत शिवसेनेचा विस्तार व्हावा ही शिवसेनेची भूमिका कायम आहे. म्हणून शिवसेना स्वबळावर लढत आहे. आम्ही स्वबळावर लढलो. शिवसेना मोठा पक्ष आहे. शंभरीपेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी आम्ही नक्कीच तयारी करतोय. मुंबई महापालिकेत शिवसेनेचीच ताकद असेल. मुंबईत शिवसेनेचाच महापौर होईल. पाच वर्षांपूर्वी निवडणूक ही आमच्या ताकदीवर आम्ही लढलो, असं राऊत यांनी सांगितलं. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे महापालिका निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.