VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 16 June 2022

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 16 June 2022

| Updated on: Jun 16, 2022 | 12:51 PM

रुपाली चाकणकर यांच्याविषयी आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी  नुकताच एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेरंब कुलकर्णी यांनी रुपाली चाकणकर यांच्याकडे ही तक्रार आधी केली होती. तक्रारीनुसार आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये पहिला नंबर हा  बार्शीतील एका तरुणाचा लागला आहे. या तरूणावर आता गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

रुपाली चाकणकर यांच्याविषयी आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी  नुकताच एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेरंब कुलकर्णी यांनी रुपाली चाकणकर यांच्याकडे ही तक्रार आधी केली होती. तक्रारीनुसार आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये पहिला नंबर हा  बार्शीतील एका तरुणाचा लागला आहे. या तरूणावर आता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी रुपाली चाकणकर यांनी वटपूजन करत नसून मी वृक्षारोपण केले आहे, अशा संदर्भाची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. चाकणकर यांच्या याच पोस्टवर अनेकांनी आक्षेपार्ह कमेंट्स केल्या होत्या. त्यानंतर हेरंब कुलकर्णी यांनी अशा विकृतींवर कारवाई का करत नाहीत, अशी तक्रार चाकणकर यांच्याकडे केली होती.

Published on: Jun 16, 2022 12:51 PM