Marathi News Videos 4 Minutes 24 headlines | National news Bulletin TV9 Marathi | 11 AM | 25 July 2021

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 25 July 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने चिपळूणकडे रवाना होतील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने चिपळूणकडे रवाना होतील. दुपारी 12.20 वाजता चिपळूण येथे आगमन होऊन नंतर ते मदत व बचाव कार्याची पाहणी करतील. त्यानंतर ते दुपारी 2.40 वाजता अंजनवेलहून हेलिकॉपटरने मुंबईकडे रवाना होतील. केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर कोकण दौऱ्यावर आले असून त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नाना पाटेकरांचं हे गाणं देवीचं समजून पाहाल, पण शेवटचा सीन थक्क करेल!
नाना पाटेकरांनी बॉलिवूडकडे फिरवली होती पाठ? प्रवीण तरडेंनी खंत व्यक्त
दिल्लीत पोलिसांच्या मारहाणीत सीजेपीचा कार्यकर्ता जखमी; उपचार सुरू
काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीत बोला
CJP चं आंदोलन थांबणार नाही; रविवारी पुन्हा जंतर-मंतरकडे कूच!
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...