
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 19 August 2021
तालिबानने अफगाणिस्तानच्या राजधानी काबुलवर कब्जा केल्यानंतर लगेचच देश सोडून पळून जाणाऱ्या राष्ट्रपती अशरफ गनी (Ashraf Ghani) यांनी बुधवारी (18 ऑगस्ट) संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
तालिबानने अफगाणिस्तानच्या राजधानी काबुलवर कब्जा केल्यानंतर लगेचच देश सोडून पळून जाणाऱ्या राष्ट्रपती अशरफ गनी (Ashraf Ghani) यांनी बुधवारी (18 ऑगस्ट) संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. देश सोडल्यानंतरचा नागरिकांशी हा त्यांचा पहिला संवाद आहे. यात त्यांनी पैसे घेऊन देश सोडल्याच्या आरोपांचं खंडन करत ते खोटं असल्याचं म्हटलं. पैशांनी भरलेल्या 4 कार आणि हेलिकॉप्टरसोबत देश सोडल्याची माहिती खरी नाही. हे सर्व विनाधार आहे. काबुलमध्ये रक्तपात होऊ नये म्हणून मी देश सोडलाय. पैशांचं सोडा, मी अंगावरील कपड्यांसह देश सोडलाय, चप्पल बदलायलाही वेळ नव्हता, असं मत अशरफ गनी यांनी व्यक्त केलं.
Related Video
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,