
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 5 PM | 23 July 2021
पावसाने महाराष्ट्रात हाहाकार माजवलाय. कुठं दरड कोसळली, कुठं पुरात नागरिक अडकले तर कुठं थेट कोव्हिड रुग्णालयात पाणी घूसून थेट रुग्णांना प्राण गमवावे लागले.
पावसाने महाराष्ट्रात हाहाकार माजवलाय. कुठं दरड कोसळली, कुठं पुरात नागरिक अडकले तर कुठं थेट कोव्हिड रुग्णालयात पाणी घूसून थेट रुग्णांना प्राण गमवावे लागले. राज्यातील विविध घटनांमध्ये आतापर्यंत एकूण 71 जणांचा मृत्यू झालाय. यात चिपळूणमधील अपरांत हॉस्पिटलमधील कोव्हिड सेंटर, महाडमधील तळीये, साताऱ्यातील आंबेघर, रायगडमधील पोलादपूर आणि साताऱ्यातील वाईचा येथील घटनांचा समावेश आहे.
कुठे किती मृत्यू?
- चिपळून – अपरांत हॉस्पिटल, कोव्हिड सेंटर – 8 रुग्णांचा मृत्यू
- तळीये, महाड – आतापर्यंत 38 मृत्यू
- आंबेघर, सातारा – 12 जणांचा मृत्यू
- पोलादपूर, रायगड – 11 जणांचा मृत्यू
- वाई, सातारा – 2 महिलांचा मृत्यू
- एकूण मृत्यू – 71
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
CSKच्या ज्या खेळाडूने विक्रमी फिफ्टी ठोकली, आता त्यालाच बाहेर करणार?
सुनेत्रा पवारांनी वस्तीवर पिठलं भाकरीचा आस्वाद घेत साजरी केली भाऊबिज
रोज किती प्रोटीन खावे? वय आणि वजनानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज असत
फैजानने टाकलं जाळं, प्रेमविवाह करणाऱ्या 'वर्षा'ला नवरा पवन नकोसा झाला
हुआंगनंतर Nvidia चे नेतृत्व कोणाकडे ?, भारतीय वंशाचे Jay Puri चर्चेत..
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री बाबीर देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात
नागपूर- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही साजरी केली भाऊबिज...
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी