
चायनीज खाताय? जरा जपून… ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही पुन्हा नक्की विचार कराल
VIDEO | रत्नागिरीतील गुहागर येथे असं काही घडलं की चायनीज खाताना तुम्ही एकदा नाही तर दोनदा विचार कराल ...कारण
रत्नागिरी : तुम्ही खाण्याचे शौकीन असाल आणि त्यातल्या त्यात तुम्हाला चायनीज खायची सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे एक धक्कादायक प्रकार घडला ज्यामुळे अनेकांनी धसका घेतलाय. कारण रत्नागिरीतील गुहागर येथे दुर्घटना घडली. येथे चायनीज खाल्याने ७ जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. चायनीज खाल्याने विषबाधा झालेल्यांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र सुदैवाने सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
Published on: Jun 17, 2023 8:42 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
प्रेमात पडलेल्या तरुणांचं प्रचंड आवडतं गाणं, 32 वर्षांपासून सुपरहिट
शिंदे गटाचं पुन्हा ऑपरेशन टायगर? सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
'ऑपरेशन टायगर' कधी होणार? उदय सामंतांचे मोठे वक्तव्य, काय दिले उत्तर?
इराणमध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत ऐकून येईल चक्कर, भारतातील पाण्याच्या
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार