Marathi News Videos 80 crore people in the country will get free foodgrains modi governments decision due to corona

PM Modi | देशात 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळणार, कोरोनामुळे मोदी सरकारचा निर्णय
सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आहे. त्यामुळे याच योजनेंतर्गत देशातील 80 कोटी लोकांना केंद्र सरकारकडून मोफत धान्य मिळणार आहे. (80 crore people in the country will get free foodgrains, Modi government's decision due to corona)
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची ( Corona pandemic) संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बहुतांश राज्यांनी रात्रीची संचारबंदी तसेच लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे देशात बहुतांश नागरिकांच्या रोजगारावर परिणाम पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या गोष्टीचा विचार करुन केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून देशातील जवळपास 80 कोटी लोकांना दोन महिन्यांसाठी मोफत राशन दिले जाणार आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुमच्या घरातील फ्रीज उघडून पाहा... तुकाराम मुंढे यांचे मोठे आवाहन, थेट
MPSC ने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली, नवी तारीख काय?
लता मंगेशकरांनी वयाच्या 13 व्या वर्षी गायलेलं पहिलं मराठी गाणं; कधीच..
भाचा-भाची यांना मामाच्या प्रेमाची आठवण करून देणारं 47 वर्ष जुनं गाणं
कीबोर्डमधील स्पेसबार एवढा मोठा का असतो ?
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ