Marathi News Videos Abdul Sattar response to TET Scam should be investigated and action taken to defame me

TET Scam : मला बदनाम करण्याचा प्रकार, चौकशी करून कारवाई करावी, अब्दुल सत्तारांची प्रतिक्रिया
टीईटी घोटाळा प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. परीक्षा परिषदेकडून जे उमेदवार या गैर प्रकारात अडकले आहेत. त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत 7 हजार 874 विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
औरंगाबाद : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) प्रकरणात आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यावर सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमची चूक असेल तर बिनधास्त कारवाई करा आणि बदनामी करणाऱ्यांना फासावर लटकवा, अशी प्रतिक्रिया आमदार अब्दुल सत्तारांनी दिली आहे.’ टीईटी घोटाळाचे धागेदोरे हे सिल्लोड, औरंगाबादपर्यंत असल्याची माहिती आहे. परीक्षा परिषदेकडून जे उमेदवार या गैर प्रकारात अडकले आहेत. त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत 7 हजार 874 विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढे काय कारवाई होते. ते पाहणं महत्वाचं ठरेल.
Published on: Aug 08, 2022 11:17 AM
मोठी बातमी! देवेंद्रजी अवश्य यावे…स्वागतास उत्सुक… संजय राऊतांचे थेट देवेंद्र फडणवीसांना आमंत्रण, नागपूरमध्ये घडतंय काय?
Raj Thackrey : सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले, किती दिवस पंतप्रधान आहात…
पाकिस्तानात मोठा हाहाकार! पार लागली वाट, लोक रस्त्यावर, अन्नधान्य नाही, थेट..
MPSC ऑनलाइन परीक्षेबाबात फडणवीसांचा मोठा निर्णय, विद्यार्थी संघटनांसोबतच्या बैठकीत काय ठरलं?
मुरलीधर मोहोळ यांची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; ‘एक मित्र म्हणून त्याच्या..’
Related Video
मोठी बातमी! राऊतांचे थेट फडणवीसांना आमंत्रण
मोठी खळबळ! 'त्या' कारणावरून महायुतीचा नेता नाराज? बंडखोर नेत्याची थेट
पाकिस्तानात मोठा हाहाकार! पार लागली वाट, लोक रस्त्यावर, अन्नधान्य नाही
मुरलीधर मोहोळ यांची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; 'मित्र म्हणून..'
हसन मुश्रीफांचा संजय मंडलिकांना पुन्हा मैत्रीचा हात; कोल्हापुरात नवी..
मोठी खळबळ! 'त्या' कारणावरून महायुतीचा नेता नाराज? बंडखोर नेत्याची थेट
हसन मुश्रीफांचा संजय मंडलिकांना पुन्हा मैत्रीचा हात; कोल्हापुरात नवी..
फडणवीस-तटकरे भेटीची सुनेत्रा पवारांना कल्पनाच नव्हती?
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,