Marathi News Videos Abdul Sattar said that he is not interested in politics from Yakub Memon's grave

Abdul Sattar | याकूब मेमनच्या कबरीवरुन राजकारण करण्यात रस नाही; अब्दुल सत्तार
कबरीचा राजकारण, उदात्तीकरण करण्यात आम्हाला रस नाही जे करताय त्यांना गणपती बाप्पा सदबुद्धी देऊ असेही अब्दुल सत्तार म्हणाले.
औरंगाबाद: राज्यात 19 लाख वर शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. त्यांच्या मदतीचा जीआर आज काढला असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी संभाजीनगर मध्ये दिली. येत्या दोन ते तीन दिवसात त्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होईल असेही त्यांनी सांगीतले. शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी म्हणता येईल उद्या गणपतीचा विसर्जन आहे आणि त्यामुळे आज ही गोड बातमी मी देत असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले. राहिला प्रश्न याकूब मेमनच्या ( Yakub Memon) कबरीचा तर कबरीचे राजकारण, उदात्तीकरण करण्यात आम्हाला रस नाही जे करताय त्यांना गणपती बाप्पा सदबुद्धी देऊ असेही अब्दुल सत्तार म्हणाले.
Published on: Sep 09, 2022 12:00 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
TVS ज्युपिटर 125 वा सुझुकी एक्सेस 125 कोणती बेस्ट ? किंमत, मायलेज....
पाकिस्तानसह चीनची झोप उडाली, 'अग्नी-4' क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
बटलर टी20 क्रिकेटचा नवा राजा, 20 चेंडूत अर्धशतक ठोकत गाठलं अव्वल स्थान
हे झाड म्हणजे सापांचा हॉटस्पॉट, तिथेच अंडी घालतात
आरक्षणाला आणि समलैंगिक विवाहाला संघाचा विरोध?, काय म्हणाले मोहन भागवत
आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... ठाकरेंच्या वकिलांच्या दाव्याने..
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही...
आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा