त्या अ‍ॅब्युलन्सचं प्रकरण काय? उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंचं मोठं विधान

त्या अ‍ॅब्युलन्सचं प्रकरण काय? उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंचं मोठं विधान

| Updated on: Jul 20, 2026 | 2:23 PM

नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत सीजेपीचं जोरदार आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जदेखील केला आहे. महत्त्वाचं म्हणजे सोनम वांगचुक यांना दोन दिवसांपूर्वी आंदोलन स्थाळावरून रुग्णालयात नेण्यात आलं होतं. यानंतर अभिजीत दिपके याने उपोषणाला सुरूवात केली होती.

दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या भेटीला रुग्णालयात गेले होते. त्यावेळी सोनम वांगचुक यांनी अभिजीत दीपके यांना उपोषण सोडण्याचा संदेश दिला. त्यानंतर सोनम वांगचुक यांच्या पत्नी गितांजली यांच्या हाताने ज्युस पिऊन त्यांनी उपोषण सोडलं. आंदोलन सुरू ठेवण्यासाठी शरीरात ताकद असायला हवी, असं म्हणत त्यांनी विनंती केली. महत्त्वाचं म्हणजे उपोषण सोडल्यानंतर अभिजीत दिपके याने सांगितले की, मी उपोषण सोडलं तर स्वतःहुन आंदोलन स्थळी अॅब्युलन्स पाठवण्यात आली. अनेक प्रयत्नांनी मी ती पुन्हा ऱिकामीच पाठवली. वांगचुक यांच्यासारखंच करणं किंवा चेंगरा चेंगरी व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असा आरोपही दीपके यांनी केला आहे.

Published on: Jul 20, 2026 2:11 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us