
Sonu Sood | आयकर विभागाच्या धाडीनंतर अभिनेता सोनू सूद मीडिया समोर
आयकर विभागाच्या धाडीनंतर अभिनेता सोनू सूद आज पहिल्यांदाच मीडियासमोर आला. आपण आपलं काम करतच राहणार, असं सोनू सूद यावेळी म्हणाला. माझ्यासाठी काम हे महत्त्वाचं आहे, असं देखील तो यावेळी म्हणाला.
आयकर विभागाच्या धाडीनंतर अभिनेता सोनू सूद आज पहिल्यांदाच मीडियासमोर आला. आपण आपलं काम करतच राहणार, असं सोनू सूद यावेळी म्हणाला. माझ्यासाठी काम हे महत्त्वाचं आहे. रुग्णालय उघडण्याची माझी इच्छा आहे. ती इच्छा मी पूर्ण करणार, असंही सोनू सूद यावेळी म्हणाला. आयकर विभागाने सलग दोन दिवस सोनू सूदच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. त्यावेळी आयकर विभागाने त्याच्या मालमत्तेचा हिशोभ घेतला होता. यावेळी आयकर विभागाच्या हाती बरीच माहिती लागली होती. सोनूच्या अकाउंटमध्ये परदेशी फंडींग असल्याचं आयकर विभागाने सांगितलं होतं.
Published on: Sep 20, 2021 9:23 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर मोठा हल्ला, म्हणाले, आम्ही हॉटेल..
आदित्य ठाकरेंना अटक करा..; दिशा सालियानच्या वडिलांची सीबीआयकडे मागणी
अभिनेत्रीसोबत रोहित शेट्टीचे प्रेमसंबंध, बायकोची सोडलेली साथ, पण...
सौदी अरेबियाचे मोठे पाऊल! थेट कच्चा तेलाची पाईपलाइनच बंद केली
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका