
आषाढी एकादशीनिमित्त आदित्य ठाकरे यांनी टाळ वाजवण्याचा लुटला आनंद!
आज आषाढी एकादशी निमित्त ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळीतील बीडीडी चाळ येथील विठ्ठल मंदिराला भेट दिली.यावेळी टाळ वाजवत विठुरायाचा गजर करत आदित्य ठाकरे यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं.
मुंबई: आज आषाढी एकादशी निमित्त ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळीतील बीडीडी चाळ येथील विठ्ठल मंदिराला भेट दिली.यावेळी टाळ वाजवत विठुरायाचा गजर करत आदित्य ठाकरे यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. आषाढी एकादशीनिमित्त आदित्य ठाकरे यांनी प्रति विठ्ठल मंदिरात टाळ वाजवले.आदित्य ठाकरे यांनी भजनी मंडळीसह वारीचा आनंद घेतला. आदित्य ठाकरे यांच्यासोबत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि आमदार सचिन अहिर हे देखील सहभागी झाले होते.
Published on: Jun 29, 2023 3:54 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मार्कशीटवर समान आकडे, पण आयुष्याच्या परीक्षेत वेगवेगळे प्रश्न
भारताला हरवण्याची जिद्द अन्...; विजयाचा हिरो हमजा जहूर काय म्हणाला?
आजचा दिवस कसा, 4 राशींसाठी प्रगतीचं द्वार खुलं होणार, वाचा राशीभविष्य
लता-सुमन यांनी एकत्र गायलेले एकमेव गाणे, कोणता आवाज लताचा कळणे कठीण...
अमेरिकेचे सिनेटर अब्दुल यांचा पाकला मोठा दणका, शरीफ सरकार टेन्शनमध्ये
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
परळीत ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांच्या रांगा
आदिती तटकरे आणि वनश्री शेडगेंच्या फुगडीने रंगला सांस्कृतिक उत्सव
आज दिवाळी व लक्ष्मीपूजन; लक्ष्मीपूजन साहित्याच्या विक्रीवर दुष्काळाचे सावट
पिंपरी चिंचवड आयुक्तांची शेतकऱ्यांच्या मुलांसोबत दिवाळी साजरी
नांदेडमध्ये तख्त स्नानाने गुरुद्वारात दिवाळी पर्वाला सुरुवात