Marathi News Videos Afghanistan | People abducted by Taliban at Kabul Airport, international affairs scholars say ...

Afghanistan |Kabul Airport वर तालिबान्यांकडून लोकांचं अपहरण,आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक म्हणतात…
तालिबानने काबूल विमानतळावरुन काही प्रवाशांचं अपहरण केल्याचं वृत्त अफगाणिस्तानातील मीडियाने दिलं आहे. यामध्ये काही भारतीयांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. ANI ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. भारत सरकारने याबाबत अधिकृत काहीही माहिती दिलेली नाही. काबूलमधील हामीद करजई इंटरनॅशनल एअरपोर्टरजवळूनच या नागरिकांचं अपहरण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

जंतर मंतरवरून जायचे की नाही अडीच तासात फैसला, दिल्लीत घडामोडींना वेग..
Sanjay Raut: वांगचुक यांचे उपोषण सुटले, पण… संजय राऊतांचा सरकारला खणखणीत इशारा, मोदी सरकारसमोरील नवीन आव्हान काय?
Virat Kohli: विद्यार्थ्यांसाठी अखेर विराट कोहलीची पोस्ट, सोशल मीडियावर व्हायरल, पण लोकांना वेगळीच शंका
पेपरफुटी रोखण्यासाठी आता आणखी कठोर कायदा, केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार, थेट कॅबिनेटमध्ये दुरुस्ती विधेयक
दादरमध्ये आंदोलक महिलेसोबत पोलिसाचं हे वर्तन पाहून तुमच्याही डोक्यात तिडीक जाईल; व्हिडीओ व्हायरल
Related Video
NCP च्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली
चविद्यार्थ्यांसाठी अखेर विराट कोहलीची पोस्ट,पण लोकांना वेगळीच शंका
वांगचुक यांचे उपोषण सुटले, पण... राऊतांचा सरकारला खणखणीत इशारा
दादरमध्ये आंदोलनात महिलेसोबत पोलिसाचं असं वर्तन; व्हिडीओ व्हायरल
विजयसाठी वाईट वाटतंय.. त्रिशा कृष्णनच्या आईच्या विधानाने वेधलं लक्ष
NCP च्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली