
Fast News | तालिबान राज संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी | 16 August 2021
तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतलं असून अफगाणिस्तानवासी मोठ्या संकटात सापडले आहेत. तालिबान लवकरचं अफगाणिस्तानचं नाव बदलून 'इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान' ठेवू शकतं.
तालिबान समर्थकांनी रविवारी सकाळी काबूलवर हल्ला केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला. याशिवाय उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही अफगाणिस्तान सोडले आहे. त्याचबरोबर देशवासी आणि परदेशी लोकही युद्धग्रस्त देशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत.
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारक; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मराठी कार्ड खेळले बंद करा, प्रणित मोरे याला सपोर्ट करणे या मराठी...
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
जायचं होतं पुण्याला इंडिगोच्या विमानानं प्रवाशांना सोडलं हैदराबादला
लातूर येथे शिक्षकांचा टीईटी परीक्षेच्या विरोधात मोठा मोर्चा
नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेमप्रकरणातू हत्या, आंचल आणि सक्षम ताटे यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण
Kolhapur : टीईटी परीक्षेच्या विरोधात मोर्चा, आंदोलक आणि पोलिसात वाद
Kolhapur : एसटी चालकाला शिवीगाळ, दुचाकीस्वारावर गु्न्हा दाखल