Marathi News Videos After the inspection tour of Nashik district, Chief Minister Eknath Shinde will visit Dharashiv district tomorrow

राज्यात अवकाळीचा फटका, नाशिकनंतर मुख्यमंत्री उद्या करणार ‘या’ जिल्ह्याची पाहणी
VIDEO | नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या जिल्ह्याच्या दौऱ्यावर
मुंबई : गेल्या दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री आमदार आणि इतर पदाधिकारी हे आयोध्येत प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी गेले होते. तो दौरा पूर्ण करून महाराष्ट्रात परतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट नाशिक दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची आवश्यकता आहे, असे म्हटले आणि मुख्य सचिवांसह राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना युद्ध पातळीवर पंचनामे करून त्याचा अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्यात. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री धारूरवाडी आणि बामणी या ठिकाणची पाहणी उद्या करणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील तब्बल ७१ गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसल्याचे समोर आले आहे.
Published on: Apr 10, 2023 7:05 PM
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..
इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा
एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले
Related Video
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
दादा, तुमची उणीव भासतेय... धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? सरकार घेत नाही राजीनामा, वाचा कारणे
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सयाजी शिंदे यांची प्रतिक्रिया
कार लोनचा EMI चुकला तर बँक लगेच गाडी जप्त करू शकते का? जाणून घ्या
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...