
इराण-इस्त्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाचा मोठा निर्णय
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित. इराण-इस्त्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाचा मोठा निर्णय
Iran-Israel War : इराण-इस्त्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअर इंडियाने हा निर्णय घेतला आहे. इराणमधील अनेक शहरांवर क्षेपणास्र आणि ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. इराणच्या फार्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार इराणच्या इसाफहान शहरातील विमानतळावर स्फोट झाले आहेत. त्यामुळे एअर इंडिया हा मोठा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे.
Published on: Apr 20, 2024 10:40 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियान थेट मातोश्रीपर्यंत!
आता या फोन कॉलला भरावे लागणार पैसे, TRAYA चा नवा नियम
दुष्काळ, मदतीवर बैठक, नेतेमंडळी काजू-बदाम खाण्यात दंग, प्रकरण काय?
सिस्टिमला विद्यार्थी नव्हे, अंधभक्त हवेत; राहुल गांधींचा हल्लोबाल
रोहित शर्माच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं, आगरकरांना महागात..
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त