Ajit Pawar | पुण्यात अजित पवारांकडून ड्रेनेज लाईन वाहनाची पाहणी

| Edited By: | Updated on: Aug 20, 2021 | 3:34 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात ड्रेनेज लाईन वाहनाची पाहणी. यावेळी त्यांनी स्वत: गाडीत बसून ती गाडी कसं काम करते तेही बघितलं. ही गाडी इंदापूरला तयार केली जात असून येत्या काही दिवसात कॅनडाला पाठवली जाणार आहे. 

Published on: Aug 20, 2021 03:34 PM