
राजधानी दिल्लीत राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवार दाखल
Ajit Pawar: राष्ट्रवादीचं आज आठवं अधिवेशन होतंय. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार देखील दिल्लीत दाखल झाले आहेत....
राष्ट्रवादीचं आज आठवं अधिवेशन होतंय. राजधानी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर राष्ट्रवादीचं अधिवेशन (NCP Adhiveshan) होतंय. शरद पवार यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते अधिवेशनाला उपस्थित असणार आहेत. राज्यातील आमदार खासदार अधिवेशनासाठी नवी दिल्लीत दाखल झालेत. थोड्याच वेळात अधिवेशन सुरू होईल. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) देखील दिल्लीत दाखल झाले आहेत….
Published on: Sep 11, 2022 10:48 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शिपिंगमध्ये हस्तक्षेप केला तर... इराणची अमेरिकेला धमकी
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार? दिल्ली राजकीय घडामोडींना वेग
दिल्लीत एक रुम मिळणेही कठीण, BRICS परिषदेमुळे बड्या हॉटेल फुल्ल
मुंबईत अग्नितांडव! मोबाईल, प्लास्टिक गोदामाला भीषण आग, रात्री अचानक...
विद्यानंद बापट यांच्या डीजेच्या भूमिकेवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी..
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
कोकणात अतिवृष्टीचा इशारा
पावसाभावी शेतकऱ्याने कापूस पिकावर फिरवला रोटाव्हेटर
यवतमाळ जिल्ह्यात गोकुळाष्टमी निमित्त घरोघरी श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना
नंदुरबार मिरची उत्पादक अडचणीत: कमी दरांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
जळगाव - आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या चिंतामणी बाप्पाचे जल्लोषात आगमन; ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक