
Special Report | उधारीचा धंदा नको, मी आलो तरी पैसे मागा, अजितदादांची फटकेबाजी
उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी बारामतीत एका उद्घाटनाच्या कार्यक्रामाला गेले होते. त्यावेळी अधिकारी चांगलेच फैलावर आले. तर व्यावसायिकांना लाखमोलाचा सल्ला मिळाला.
उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी बारामतीत एका उद्घाटनाच्या कार्यक्रामाला गेले होते. त्यावेळी अधिकारी चांगलेच फैलावर आले. तर व्यावसायिकांना लाखमोलाचा सल्ला मिळाला. प्रत्येक शनिवारी अजित पवार बारामती दौऱ्यावर असतात. आजही अजितदादांनी बारामतीमधल्या नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी अधिकाऱ्यांना कुठल्याशा कामात उशीर होत असल्याबद्दल कारण सांगितलं. यावेळी अजितदादांनी मला कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा. दिवाळीपूर्वी कामे पूर्ण करा, लागेल तिथे सहकार्य करु, अशा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
Published on: Sep 18, 2021 10:03 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आता हवं तितकं डीझेल मिळणार नाही! कंपन्यांनी घेतला मोठा निर्णय, कारण...
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
गुगल सर्चद्वारे रचला कट; केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासा
गिरीजा ओकनंतर नवी नॅशनल क्रश, बिहारच्या पोरीचा इंटरनेटवर धुमाकूळ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...